मंत्री महोदयांनीच फायदा मिळवण्यासाठी जमीन खरेदी केली?

मंत्री महोदयांनीच फायदा मिळवण्यासाठी जमीन खरेदी केली?

२ हेक्टर शेती खुद्द पर्यटन मंत्री आणि स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनीच खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कोल्हापुरातील अपघातानंतर शिवाजी पुल पुन्हा चर्चेत

कोल्हापुरातील अपघातानंतर शिवाजी पुल पुन्हा चर्चेत

अपघात गाडीच्या ड्राव्हरच्या चुकीमुळं घडला असला तरी, या घटनेमुळं अर्धवट राहिलेल्या नव्या शिवाजी पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. 

आयपीएलमधून टीम मालक असा पैसा वसूल करतात...

आयपीएलमधून टीम मालक असा पैसा वसूल करतात...

आयपीएलला क्रिकेटच्या एका फॉर्मेटमध्ये पाहिलं जातं, पण वास्तव असं आहे की, आयपीएल बिझनेस म्हणूनच सुरू करण्यात आलं.

न्याय मिळाल्याशिवाय धर्मा पाटलांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही

न्याय मिळाल्याशिवाय धर्मा पाटलांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी अखेर हक्कासाठी लढा देताना मृत्यूला कवटाळलं आहे. 

शेतकरी धर्मा पाटील यांनी हक्कासाठी लढताना अखेर मृत्यूला कवटाळलं

शेतकरी धर्मा पाटील यांनी हक्कासाठी लढताना अखेर मृत्यूला कवटाळलं

धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांचं अखेर निधन झालं आहे, धर्मा पाटील यांच्यावर मुंबईतील जेजे रूग्णालयात उपचार सुरू होते.

आयपीएलचा बिझनेस प्लान असा असतो...

आयपीएलचा बिझनेस प्लान असा असतो...

क्रिकेट टीमसाठी फ्रेंचाइजी मोठी गुंतवणूक करते, त्याला आपण टीमची खरेदी किंवा मालकी घेणे असे म्हणतो.

वर्षभरात आयपीएलची ब्रँन्ड व्हॅल्यू किती प्रचंड प्रमाणात वाढली

वर्षभरात आयपीएलची ब्रँन्ड व्हॅल्यू किती प्रचंड प्रमाणात वाढली

 यावर्षी हा लिलाव चर्चेत होता, खेळाडूंच्या खरेदीचा मोठा आकडा कोट्यवधींच्या पुढे गेला आहे.

IPL Auction 2018: क्रिकेटचं भूत काढण्यासाठी आई पुजा करत होती, धोनी मात्र त्याला क्रिकेट शिकवत होता

IPL Auction 2018: क्रिकेटचं भूत काढण्यासाठी आई पुजा करत होती, धोनी मात्र त्याला क्रिकेट शिकवत होता

बिहारचा युवा क्रिकेटर ईशान किशनला मुंबई इंडियन्सने ६.२ कोटी रूपयात खरेदी केलं. 

LIVE | IPL Auction 2018: सर्वात महागडा खेळाडू हा युवा गोलंदाज ठरला

LIVE | IPL Auction 2018: सर्वात महागडा खेळाडू हा युवा गोलंदाज ठरला

जयदेवला रविवारी राजस्थान रॉयल्सने ११.५ कोटी रूपयात खरेदी केलं.

गौतम गंभीरला यामुळेच केकेआरने खरेदी केलं नाही

गौतम गंभीरला यामुळेच केकेआरने खरेदी केलं नाही

गौतम गंभीरला यावेळी केकेआरने खरेदी केलेलं नाही किंवा आरटीएमचाही वापर केलेला नाही.