Mansi kshirsagar

ठाण्यात हिट अँड रन, आलिशान कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले, जागीच मृत्यू

ठाण्यात हिट अँड रन, आलिशान कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले, जागीच मृत्यू

Thane Hit And Run Case: हिट अँड रन प्रकरणामुळं ठाणे पुन्हा एकदा हादरले आहे. 21 ऑक्टोबर रोजी रात्री एका मर्सिडीज कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले आहे.

शेअर मार्केटला टक्कर! मोल्यवान धातूने वर्षभरात दिले 14600 रुपयांचे रिटर्न्स

शेअर मार्केटला टक्कर! मोल्यवान धातूने वर्षभरात दिले 14600 रुपयांचे रिटर्न्स

Gold Investment Strategy: भारतात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले जाते. गावागावांत व मोठ्या शहरांतही सोन्याचे दागिने व चांदीची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.

Diwali Kitchen Tips: भरती-ओहोटीचा फराळाच्या तळणीवर खरंच परिणाम होतो का?

Diwali Kitchen Tips: भरती-ओहोटीचा फराळाच्या तळणीवर खरंच परिणाम होतो का?

 Kitchen Tips For Frying: दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. फरळातील पदार्थ करताना बहुतांशवेळी तळणीचे पदार्थ येतात चकली, कडबोळी, शेव, करंजा असे पदार्थ तेलाशिवाय होऊच शकत नाही.

धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याने गाठला उच्चांक दर, चांदीही वधारली; 18, 22, 24 कॅरेटचे दर वाचा

धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याने गाठला उच्चांक दर, चांदीही वधारली; 18, 22, 24 कॅरेटचे दर वाचा

Gold Price Today: धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधीच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कमोडिटी बाजारात आज पुन्हा एकदा सोनं वधारलं आहे.

चायनीजचं आमिष दाखवत 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, तिच्याच घरात नेलं अन्...

चायनीजचं आमिष दाखवत 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, तिच्याच घरात नेलं अन्...

Beed Crime News: बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चायनीज देण्याच्या अमिषाने एका दहा वर्षांच्या चिमुकलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे.

आता कन्फर्म तिकिट मिळणारच! दिवाळीसाठी मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

आता कन्फर्म तिकिट मिळणारच! दिवाळीसाठी मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Central Railway Special Trains: दिवाळीच्या निमित्ताने अनेक जण नातेवाईंकाकडे किंवा त्यांच्या मुळ गावी जात असतात.

Maharashtra Assembly Election: घरबसल्या शोधा मतदारयादीतील नाव, जाणून घ्या Step By Step संपूर्ण प्रक्रिया

Maharashtra Assembly Election: घरबसल्या शोधा मतदारयादीतील नाव, जाणून घ्या Step By Step संपूर्ण प्रक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

Good News! पुण्याला मिळणार आणखी 4 वंदे भारत एक्स्प्रेस, 'या' मार्गावर धावणार

Good News! पुण्याला मिळणार आणखी 4 वंदे भारत एक्स्प्रेस, 'या' मार्गावर धावणार

Pune New Vande Bharat: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्याला आणखी चार नव्या वंदे भारत मिळणार आहेत.

दिवाळीच्या आधी तांबा पितळेच्या मूर्ती स्वच्छ करा; 'या' टिप्स वापरून लख्ख चमकतील

दिवाळीच्या आधी तांबा पितळेच्या मूर्ती स्वच्छ करा; 'या' टिप्स वापरून लख्ख चमकतील

Idols Cleaning Before Diwali: दिवाळी अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. दिवाळीच्या आधी घराघरात साफसफाई केली जाते.

चकली तुटते, तेलात विरघळते; भाजणीचे पीठ बनवताना होतेय गल्लत, हे घ्या अचूक प्रमाण आणि पद्धत

चकली तुटते, तेलात विरघळते; भाजणीचे पीठ बनवताना होतेय गल्लत, हे घ्या अचूक प्रमाण आणि पद्धत

Diwali 2024:  दिवाळी अगदी दोन आठवडयांवर येऊन ठेपली आहे. सर्व गृहिणींची फराळ बनवण्यासाठीची घाईगडबड सुरू आहे. फराळ बनवायचे म्हणजे त्याची तयारी आधीपासूनच केली जाते.