Mansi kshirsagar

परिस्थितीनुसार भूमिका बदलता का? संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांना हायकोर्टानं फटकारलं

परिस्थितीनुसार भूमिका बदलता का? संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांना हायकोर्टानं फटकारलं

Bombay High Court On BJP Chitra Wagh: मुंबई उच्च न्यायालयाने चित्रा वाघ यांना खडे बोल सुनावले आहेत.

वर्षातील फक्त 60 दिवसच मिळते ही भाजी; कोलेस्ट्रॉल- मधुमेहावर रामबाण, पोटाची चरबीही झरझर वितळेल

वर्षातील फक्त 60 दिवसच मिळते ही भाजी; कोलेस्ट्रॉल- मधुमेहावर रामबाण, पोटाची चरबीही झरझर वितळेल

Health Tips In Marathi:  हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. शरीरातील अनेक विषारी घटक निघून जातात. तसंच, पौष्टिक गुणदेखील मिळतात. पावसाळा सुरू झाला आहे.

आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव

आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव

Gold Rate Today In Maharashtra: या आठवड्यात सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आजही सोनं-चांदी स्वस्त झालं आहे. अनेक शहरांत सोन्याचे दर 500 रुपयांपर्यंत घसरले आहेत.

शेख हसीना यांच्याकडे किती संपत्ती, परदेशातील खर्च कसा भागणार; बांगलादेशात इतक्या ठिकाणी गुंतवणूक?

शेख हसीना यांच्याकडे किती संपत्ती, परदेशातील खर्च कसा भागणार; बांगलादेशात इतक्या ठिकाणी गुंतवणूक?

Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर, बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर त्यांनी देशदेखील सोडला आहे.

सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतण्यासाठी उजाडणार 2025; NASA नं घेतली मस्कची मदत

सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतण्यासाठी उजाडणार 2025; NASA नं घेतली मस्कची मदत

Nasa Sunita Williams News: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीला विल्यम्स यांनी दुसऱ्यांदा अंतराळात भरारी घेतली आहे.

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला फक्त 100 किलोग्रॅम वजनाने डिसकॉलिफाय करण्यात आलं. विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर संपूर्ण देशवासियांनी हळहळ व्यक्त केली.

मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्ग

मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्ग

Kokan Expressway: मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेले आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

 बांगलादेशचे जुने नाव काय?स्वातंत्र्य कधी मिळाले? या 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती असायलाच हवी

बांगलादेशचे जुने नाव काय?स्वातंत्र्य कधी मिळाले? या 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती असायलाच हवी

बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. जमावाने घरं, कार्यलये पेटवली असून सध्या तिथे तणावाचे वातावरण आहे.

सोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्या

सोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Price Today: मागील आठवड्यात वधारलेले सोन्याचे भाव गेले दोन दिवस चांगलेच घसरले आहेत. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जर तुम्हाला देखील सोनं खरेदी करायचे आहे तर हिच उत्तम संधी आहे.