Mansi kshirsagar
Heart Attack Signs: हृदयविकारामुळं भारतात हजारो जणांचा मृत्यू होतो. हार्ट अटॅकला सायलंट किलर असंदेखील म्हटलं जातं. यापूर्वी पन्नाशी गाठलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक होता.
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुच्या दरात तेजी आली होती.
Felling Of Trees Act: शहरीकरण वाढत जात आहे तसं तसं प्रदुषणाची पातळी वाढत आहे. झाडांची बेसुमार कत्तल करण्यात येत आहे.
Delhi Court Issues Summons Against Dharmendra: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र यांना दिल्ली कोर्टाने समन्स बजावले आहेत.
MHADA Lottery: हक्काचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते. मात्र मुंबई व मुंबई लगतच्या शहरात घराचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे परवडत नाही.
Bima Sakhi Yojana: केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी खूप साऱ्या योजना आणल्या जातात. महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे.
Gold Price Today: आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात पुन्हा चढ-उतार होताना पाहायला मिळतेय. कमोडिटी बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सुस्ती पाहायला मिळतेय.
IRCTC DOWN: IRCTC ची वेबसाइट पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. IRCTC वर पुढील एक तासांसाठी तिकिट बुकिंग करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Rohit Patil: महाराष्ट्राच्या विधानसभेतून ज्या दिवशी राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी माघार घेतली.