महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडी, पारा ८.४ अंशावर

महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडी, पारा ८.४ अंशावर

 महाबळेश्वरचा पारा ८.४ अंशावर आला आहे. गुलाबी थंडीचा अनुभव इथले पर्यटक घेत आहेत. 

मनसेच्या धमकीनंतरही 'टायगर जिंदा है'चे रिलीज ?

मनसेच्या धमकीनंतरही 'टायगर जिंदा है'चे रिलीज ?

 जर मराठी सिनेमा 'देवा' ला जास्त स्क्रीन मिळाल्या नाहीत तर 'टायगर जिंदा है' ला देखील थिएटरमध्ये चालू देणार नाही अशी भूमिका 'मनसे'ने घेतली आहे. 

१८ लाखांची बाईक, ३० हजाराचे हेल्मेट..तरीही जीव नाही वाचला

१८ लाखांची बाईक, ३० हजाराचे हेल्मेट..तरीही जीव नाही वाचला

३४ वर्षाच्या रोहित सिंह नावाच्या इसमाचा मृत्यू झाला. रोहितने २ महिने आधी दिल्लीहून १८ लाख रुपयांची बाईक घेतली होती. 

व्होडाफोनचा धमाका, वापरा ८४ दिवस अनलिमिटेड डेटा

व्होडाफोनचा धमाका, वापरा ८४ दिवस अनलिमिटेड डेटा

व्होडाफोनने काही ठीकाणी २०० रुपयाच्या आतले प्लान लॉन्च केल्यानंतर आता काही नवे प्लान आणले आहेत. 

व्हिडिओ : मैदानात युवा क्रिकेटरचा मृत्यू

व्हिडिओ : मैदानात युवा क्रिकेटरचा मृत्यू

क्रिकेट खेळताना भर मैदानात ह्रदयाचा झटका येऊन युवा खेळाडूचा मृत्यू झाला आहे. 

दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर सलमान चालवणार ई-सायकल

दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर सलमान चालवणार ई-सायकल

सरकारच्या ई-सायकलींग अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता सलमान खान पुढे सरसावला आहे.

 इथे गुंतवल्यास ३ दिवसात डबल होईल रक्कम

इथे गुंतवल्यास ३ दिवसात डबल होईल रक्कम

आयपीओमध्ये कमी वेळात चांगले रिटर्न्स मिळतात हा फायदा असतो. 

  'राहुल यांच्या यशात भाजपाच्या निष्क्रियतेचा हात'

'राहुल यांच्या यशात भाजपाच्या निष्क्रियतेचा हात'

राहुल यांच्या यशात भाजपाच्या निष्क्रियतेचा हात असल्याचे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

 भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरा वन डे सामना

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरा वन डे सामना

 कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडे मालिकेत विजय मिळवण्याच्या इराद्याने श्रीलंकेचा संघ आज मैदानात उतरणार आहे.