ए.आर.रेहमान घेऊन येतोय '99 सॉंग्स' म्यूझिक सिनेमा

ए.आर.रेहमान घेऊन येतोय '99 सॉंग्स' म्यूझिक सिनेमा

 '99 सॉंग्स' असे या सिनेमाचे नाव असून खुद्द रेहमाननेच याची कहाणी लिहिली आहे. 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २७ वर्षांनतर या अभिनेत्याविरुद्ध तक्रार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २७ वर्षांनतर या अभिनेत्याविरुद्ध तक्रार

 १९९० मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

नव्या वर्षात अनुष्का शर्मा-कोहली देणार गुड न्यूज

नव्या वर्षात अनुष्का शर्मा-कोहली देणार गुड न्यूज

अनुष्का आणि विराटने इटलीत जाऊन गुपचूप लग्न केल्याने सर्वांनाच अचंबित केले. ४ महिने आधीच दोघांनी लग्नाचे प्लानिंग केले होते. 

हिरो आज लॉंच करत ३ बाईक्स, जाणून घ्या फिचर्स, किंमती

हिरो आज लॉंच करत ३ बाईक्स, जाणून घ्या फिचर्स, किंमती

Passion XPro, Passion Pro और Super Splendor चे २०१८ चे मॉडेल यामध्ये असणार आहेत. 

 या कारणामुळे खुद्द 'बिग बॉस'नेच तोडला स्वत:चा नियम

या कारणामुळे खुद्द 'बिग बॉस'नेच तोडला स्वत:चा नियम

बिग बॉसच्या कालच्या भागात असे काही घडले की, ते याआधी कधीच पाहायला मिळाले नव्हते. 

 वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र.४ खाली आग

वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र.४ खाली आग

 वांद्रे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. ४ खाली सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.

आफ्रिका दौऱ्याआधी गंभीरने टीम इंडियाला दिला सल्ला

आफ्रिका दौऱ्याआधी गंभीरने टीम इंडियाला दिला सल्ला

टीम इंडियापासून बराच काळ बाहेर असणाऱ्या गौतम गंभीरने यासंदर्भात वक्तव्य केले आहे. 

सलमान आणि शिल्पा शेट्टीविरोधात एफआयआर

सलमान आणि शिल्पा शेट्टीविरोधात एफआयआर

सलमान खान आणि शिल्पा शेट्टी आपल्या एका विधानामूळे नव्या वादात अडकले आहेत.

'त्या' थिएटर्सची लायसन्स रद्द करा, मनसेची मागणी

'त्या' थिएटर्सची लायसन्स रद्द करा, मनसेची मागणी

 मराठी सिनेमांना प्राईम टाईम स्क्रीन्स न देणाऱ्या थिएटर्सची लायसन्स रद्द करावीत अशी मागणी मनसेने केली आहे.

२०१८ मध्ये नोकरी मिळवण्याच्या खास टीप्स

२०१८ मध्ये नोकरी मिळवण्याच्या खास टीप्स

२०१७ हे वर्ष नोकऱ्यांच्या दृष्टीने खास गेले नाही. देशभरात बेरोजगारीची चर्चा वर्षभर होत राहिली. लाखो तरुण नोकरीसाठी भटकत राहिले.