वजनदार असल्याने 'या' खेळाडूला विराटने केले होते टीम बाहेर

वजनदार असल्याने 'या' खेळाडूला विराटने केले होते टीम बाहेर

पहिलं स्वत:च वजन कमी कर मग टीममध्ये संधी मिळेल असे कोहलीने सरफराजला सांगितले होते.

२०१८ मध्ये घरासाठी मिळेल ४ लाखांपर्यंतची सूट

२०१८ मध्ये घरासाठी मिळेल ४ लाखांपर्यंतची सूट

 तुमचे घर तुम्हाला ३ ते ४ लाखापर्यंत स्वस्त मिळणार आहे. 

सनथ जयसुर्याला घ्यावा लागतोय कुबड्यांचा आधार

सनथ जयसुर्याला घ्यावा लागतोय कुबड्यांचा आधार

श्रीलंकेचा तुफानी फलंदाज आज स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी झगडतोय.

आपच्या संजय सिंह यांचे वार्षिक उत्पन्न  २२४ रुपये

आपच्या संजय सिंह यांचे वार्षिक उत्पन्न २२४ रुपये

आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी आपल्या उत्पन्नाची माहिती दिली आहे. 

 'बेटी बचाओ'साठी २ तरुणींचा 'काश्मीर ते कन्याकुमारी' सायकल प्रवास

'बेटी बचाओ'साठी २ तरुणींचा 'काश्मीर ते कन्याकुमारी' सायकल प्रवास

मुंबईच्या सायली महाराव आणि पुण्याच्या पूजा बुधावले अशी या तरुणींची नावे आहेत. दरदिवशी साधारण १२० -१५० किलोमीटरचा पल्ला या दोघी पार करत होत्या. 

सुयश - अक्षयाने केला गुपचूप साखरपुडा

सुयश - अक्षयाने केला गुपचूप साखरपुडा

2017 हे वर्ष मराठी कलाकारांच्या लग्नासाठी खास वर्ष ठरलं. 

टीम इंडियाची इंडोअर प्रॅक्टीस,  रोहित शर्मा बनलाय कॉमेंटेटर

टीम इंडियाची इंडोअर प्रॅक्टीस, रोहित शर्मा बनलाय कॉमेंटेटर

रोहित शर्माने आपल्या खास अंदाजात सुरू असलेल्या प्रॅक्टीस सेशनची कॉमेंट्री केली. बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

हॅप्पी बर्थडे नाना : एव्हरग्रीन ५ फेमस डायलॉग

हॅप्पी बर्थडे नाना : एव्हरग्रीन ५ फेमस डायलॉग

नानांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचे काही गाजलेले डायलॉग पाहूया 

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर युवा पँथरचे कार्यकर्ते

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर युवा पँथरचे कार्यकर्ते

नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातल्या गाड्यांसमोर युवा पँथरचे कार्यकर्ते घुसल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला

'नवा भारत भ्रष्टाचार , जातीयवादमुक्त व्हावा'

'नवा भारत भ्रष्टाचार , जातीयवादमुक्त व्हावा'

'नवा भारत भ्रष्टाचार , जातीयवादमुक्त व्हावा' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला केले. 'मन की बात' मधून ते देशवासियांना संबोधित करत आहेत.