कोकणात सागरी महामार्गावर धावणार 'शिवशाही'

कोकणात सागरी महामार्गावर धावणार 'शिवशाही'

नव्या वर्षात कोकणवासियांसाठी एसटी महामंडळाने एक आनंदाची बातमी दिली आहे. ख्रिसमसचे औचित्य साधत मुंबई -गोवा सागरी महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता ही बस मुंबई-मालवण मार्गावरही धावणार आहे. 

 १ जानेवारीला जन्मल्यास मिळणार ५ लाख रुपये

१ जानेवारीला जन्मल्यास मिळणार ५ लाख रुपये

 या दिवशी जन्मलेल्यांना ५ लाख देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बॅंकेत निघाली ४६८ क्लर्क पदाची भरती

या बॅंकेत निघाली ४६८ क्लर्क पदाची भरती

४६८ प्रोबेशनरी क्लर्क पदांसाठी ही भरती असून ३० डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज करु शकणार आहात.

आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे- राहुल गांधी

आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे- राहुल गांधी

सत्ताधाऱ्यांच्या देखरेखीत संविधान धोक्यात असल्याची भिती कॉंगेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस पार्टीच्या १३३ व्या स्थापना दिनी ते बोलत होते.

या कार्सवर मिळतेय १ लाखापर्यंत डिस्काऊंट

या कार्सवर मिळतेय १ लाखापर्यंत डिस्काऊंट

कार घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण झाले नसेल तर या वर्षातच तुम्हाला ही संधी आहे.कारण ईयर एंड सेलमध्ये टाटा आपल्या ५ मॉडेल्सवर खास ऑफर देत आहे. 

 कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीचा भेटीदरम्यान अपमान- सुषमा स्वराज

कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीचा भेटीदरम्यान अपमान- सुषमा स्वराज

 राज्यसभेतील निवेदनाद्वारे पाकच्या या भूमिकेचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय सदस्यांनी याला पाठींबा दिला.

कुलभूषण यांच्या आईने पाकचा प्लान 'असा' केला नाकाम

कुलभूषण यांच्या आईने पाकचा प्लान 'असा' केला नाकाम

 'तु असे का करतोयस ? तु तर इराणमध्ये बिझनेस करत होतास ना ? त्यावेळी तुला किडनॅप केले ना ? तुला संपूर्ण खरी कथा सांगायला हवी होती' असे त्यांच्या आईने म्हटले.  

 'या' अभिनेत्रीवर कमेंट केल्यानंतर राजू श्रीवास्तवने मागितली माफी

'या' अभिनेत्रीवर कमेंट केल्यानंतर राजू श्रीवास्तवने मागितली माफी

सर्व प्रकरणावर पडदा टाकत राजूने फेसबूक पोस्ट लिहून माफी मागितली आहे. 

अमिताभ यांच्या भावाची कार चोरीला, इन्व्हेस्टिगेशनमध्ये बाहेर आलं वेगळ सत्य

अमिताभ यांच्या भावाची कार चोरीला, इन्व्हेस्टिगेशनमध्ये बाहेर आलं वेगळ सत्य

सांताक्रूझ पोलीस स्थानकात याची तक्रार आली आणि तपास सुरू झाला. 

 वर्ष संपताना 'बिग सेलिब्रेशन' करायचय ? अशी करा पैशांची व्यवस्था

वर्ष संपताना 'बिग सेलिब्रेशन' करायचय ? अशी करा पैशांची व्यवस्था

 'ईयर एंड' सेलिब्रेशन करायचेच आहे तर काही टीप्स तुम्ही लक्षात ठेवायला हव्या.