बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंत झुबेरची सलमानविरोधात तक्रार

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंत झुबेरची सलमानविरोधात तक्रार

 झुबेरने सलमानविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. 

देशात आज, उद्या ९३ लाख ट्रक, ५० लाख बस धावणार नाहीत

देशात आज, उद्या ९३ लाख ट्रक, ५० लाख बस धावणार नाहीत

 ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी) च्या आवाहनानंतर रविवारी रात्री १२ वाजता हा स्ट्राइक सुरु झाला.

भारतीय जवान रोज पाच-सहा दहशतवाद्यांचा खात्मा करतात

भारतीय जवान रोज पाच-सहा दहशतवाद्यांचा खात्मा करतात

रोज पाच-सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले जात असल्याचा दावा गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केला 

शहिदांच्या मृतदेहांना अपमानजनक वागणूक, जनतेत संताप

शहिदांच्या मृतदेहांना अपमानजनक वागणूक, जनतेत संताप

मृतदेहांना सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्याने संतापाचे वातावरण आहे. 

आता पंजाबमध्ये रेल्वे अपघात, चालकाचा जागेवरच मृत्यू

आता पंजाबमध्ये रेल्वे अपघात, चालकाचा जागेवरच मृत्यू

 देशभरात रेल्वे अपघातांच्या घटना घडत असताना या वेळी पंजाबमध्ये रेल्वे अपघात समोर आला आहे.

मोदी म्हणतात, 'मी इथे विष प्यायला शिकलो'

मोदी म्हणतात, 'मी इथे विष प्यायला शिकलो'

.  या शहराने मला 'विष प्यायला' शिकविले आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी आपल्या शाळेलाही भेट दिली.

अंडरविअरसोबत केले असे काम जगभरात झाला प्रसिद्ध

अंडरविअरसोबत केले असे काम जगभरात झाला प्रसिद्ध

  प्रसिद्धी मिळण्यासाठी जगभरात कोण कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. आता हेच उदाहरण बघा.. अंडरविअरचा वापर बहुतांशजण करत असतील पण याच अंडरविअरचा वापर करुन एक इटालियन तरुण जगप्रसिद्ध झाला आहे. त्याच्या नावाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

मोदी सरकारने रेल्वे अधिकाऱ्यांना आणले 'ट्रॅकवर'

मोदी सरकारने रेल्वे अधिकाऱ्यांना आणले 'ट्रॅकवर'

 व्हीआयपी कल्चर बंद करुन ३६ वर्षे सुरु असलेला प्रोटोकॉल बंद करत रेल्वे मंत्रालयाद्वारे ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.  

व्हिडिओ : सचिनने मॅग्राला शिकविला धडा, लगावले लागोपाठ सिक्स

व्हिडिओ : सचिनने मॅग्राला शिकविला धडा, लगावले लागोपाठ सिक्स

ऑस्ट्रेलियात मिळालेल्या अपमानाचा सचिनने बदला घेतल्याचे यावेळी बोलले गेले.

पंतप्रधान मोदींचा अंत्योदय एक्सप्रेसला हिरवा कंदील

पंतप्रधान मोदींचा अंत्योदय एक्सप्रेसला हिरवा कंदील

पंतप्रधान मोदी यांनी अंत्योदय एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. सुरतच्या उधानापासून बिहारच्या जयनगरपर्यंत प्रवाशांसाठी हे अंत्योदय एक्स्प्रेस चालविली जात आहे.