Pravin Dabholkar

-

Crime News: क्षुल्लक कारणावरुन वादात 18 वर्षीय तरुणीचे फाडले कपडे; 8 जणांविराधात गुन्हा

Crime News: क्षुल्लक कारणावरुन वादात 18 वर्षीय तरुणीचे फाडले कपडे; 8 जणांविराधात गुन्हा

Uran Crime: रागावर नियंत्रण नसल्यास माणूस काय करेल? हे सांगता येत नाही. नुकतेच बेलापूरमध्ये एका 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

कधी विचार केला नव्हता तेच झालं; टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आता 'या' देशातून खेळणार!

कधी विचार केला नव्हता तेच झालं; टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आता 'या' देशातून खेळणार!

Shikhar Dhawan NPL 2024: टीम इंडियाचा सुपरस्टार फलंदाज शिखर धवनने 24 ऑगस्ट 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

ATM मधून काढता येणार पीएफचे पैसे, पेन्शनही वाढणार; सरकार नोकरदार वर्गाला गिफ्ट देण्याच्या तयारीत!

ATM मधून काढता येणार पीएफचे पैसे, पेन्शनही वाढणार; सरकार नोकरदार वर्गाला गिफ्ट देण्याच्या तयारीत!

EPFO Contribution Limit: तुम्ही नोकरदार वर्गात मोडत असाल तर दर महिन्याला मिळणाऱ्या तुमच्या पगारातील काही भाग पीएफसाठी जात असेल.

विधानसभेतल्या दारूण पराभवानंतर नाना पटोले टार्गेट?

विधानसभेतल्या दारूण पराभवानंतर नाना पटोले टार्गेट?

Nana Patole: विधानसभा निडवणुकीच्या निकालानंतर दिवसागणिक काँग्रेसमधली धुसफूस वाढतच चालली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

2024 मध्ये बॅंकांकडून 1700000000000 रुपयांचे कर्ज माफ! कोणत्या बँकेकडून सर्वाधिक कर्जमाफी? जाणून घ्या

2024 मध्ये बॅंकांकडून 1700000000000 रुपयांचे कर्ज माफ! कोणत्या बँकेकडून सर्वाधिक कर्जमाफी? जाणून घ्या

Bank Loan: आपल्या घर घेण्यासाठी, शेती, व्यवसायासाठी मोठ्या रक्कमेची गरज लागली तर आपण बॅंकांची मदत घेतो. बॅंका ठराविक व्याजदरात आपल्याला कर्ज देतात.

Bank Job: बॅंक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज!

Bank Job: बॅंक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज!

Bank Of Baroda Job: बॅंक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असलेले अनेकजण बॅंकेत नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात.

कोकणात अंडर वॉटर म्युझियम तर नाशकात राम-काल पथ; मोदी सरकारचे महाराष्ट्राला 150 कोटी

कोकणात अंडर वॉटर म्युझियम तर नाशकात राम-काल पथ; मोदी सरकारचे महाराष्ट्राला 150 कोटी

Underwater Museum in Konkan: केंद्र सरकारने कोकण आणि नाशिककरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

मुंबईकरांसाठी 300 नव्या लोकल्सचं गिफ्ट, या 8 स्थानकांचं रुपडं पालटणार

मुंबईकरांसाठी 300 नव्या लोकल्सचं गिफ्ट, या 8 स्थानकांचं रुपडं पालटणार

300 New Locals For Mumbai: मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिले आहे. मुंबईमध्ये 300 नव्या लोकल ट्रेन्स दिल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब?

मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब?

Maharashta CM: महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुढच्या काही तासांत दिल्लीत ठरणार आहे.

कॅन्सर प्रकरणामुळे नवज्योत सिद्धूंच्या अडचणी वाढल्या, आली 850 कोटींची नोटीस

कॅन्सर प्रकरणामुळे नवज्योत सिद्धूंच्या अडचणी वाढल्या, आली 850 कोटींची नोटीस

Navjot siddhu: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.