Pravin Dabholkar
-
-
Mahavikas Aghadi Blame Game: विधानसभा निडवणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता मविआच्या नेत्यांमध्ये पराभवाच्या कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
Parabhani Sucide: शिक्षक मुलांना चांगली शिकवण देतात. आनंदाने आयुष्य जगण्याची प्रेरणा देतात. पण एका शिक्षकाने आपल्या कुटुंबासह टोकाचं पाऊल उचललंय.
Middle Class in India: भारतात मध्यमवर्गीयांची संख्या खूप मोठी आहे. मध्यमवर्गीय म्हणजे अशी कुटुंब ज्यांची क्रयशक्ती गरीबांपेक्षा जास्त असते.
Stock Verifier Job: चांगल्या पद आणि पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कॅबिनेट सचिवालयात विविध पदाची भरती केली जाणार आहे.
Uday Samant on Maharashtra CM Post: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला. यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले.
Sudhir Mungantiwar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?
EPFO Pension Rules: पेन्शनही आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आयुष्याच्या टप्प्यावर जेव्हा आपण काही कमावत नसू त्यावेळी औषधोपचारसह आपले नेहमीचे खर्च यातून भागतात.
Rohit Pawar On EVM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले. वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीला झाल्याचे दिसून आले.
SBI Job: आपल्या देशात बॅंकेतली नोकरी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. चांगले पद, पगार आणि सुट्ट्या अशा सुविधांमुळे तरुण बॅंक नोकरीकडे वळताना दिसतात.
Uddhav Thackeray Shiv Sena: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजुने निकाल दिलाय. महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का आहे.