shailesh musale
Senior Sub Editor @zee24taas
Senior Sub Editor @zee24taas
मुंबई : महाराष्ट्र सरकारने उद्योगपती आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
आतिष भोईर, कल्याण : बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवून फसवणूक केल्याप्रकरणी केडीएमसीकडून (KDMC) मानपाडा (Manpada) पोलीस ठाण्यात एकाच वेळी 27 विकासकांकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे
मुंबई : यंदाच्या नवरात्रोत्सवात (Navratri) 1 ऑक्टोबरला देखील रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे.
मुंबई : आजकाल इंटरनेटवर तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ बनवण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही.
मुंबई : मंत्रालयात आत्महत्या करण्याच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत अनेकांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या जीवानात निराशाचे क्षण येत असतात. काही खचून जातात तर काही आशा कायम ठेवून यशाच्या मार्गावर पुढे जातात.
शैलेश मुसळे, मुंबई : जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे तामिळनाडूत एका अपघातात अकाली निधन झाले.
मुंबई : आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पोषण अत्यंत महत्वाचे आहे. फळे जीवनसत्त्वे आणि खनिजांसाठी सर्वोत्तम स्रोत मानली जातात. पण कोणती फळे संध्याकाळी 4 नंतर टाळले पाहिजेत.
आतिश भोईर, कल्याण : कल्याणामध्ये काल शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात झालेल्या राजकीय धुरळ्याची धग अद्याप ताजी आहे.
काबुल : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यानंतर भारत काबूलमधील आपले अधिकारी आणि नागरिक यांना भारतात परत आणण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पावले उचलत आहे.