Shreyas deshpande

-

रेकॉर्डब्रेक कामगिरी करणारा हा खेळाडू अजूनही टीमबाहेर, विराट कधी देणार संधी?

रेकॉर्डब्रेक कामगिरी करणारा हा खेळाडू अजूनही टीमबाहेर, विराट कधी देणार संधी?

मुंबई : श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिजसाठी भारतानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

फक्त १ दिवस बाकी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा हे काम, नाहीतर अडकतील तुमचे पैसे

फक्त १ दिवस बाकी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा हे काम, नाहीतर अडकतील तुमचे पैसे

मुंबई : मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो. रिर्जव बँक देशभरातले मोबाईल वॉलेट बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

दुबई पोलिसांनी श्रीदेवी मृत्यूप्रकरण सोपवलं सरकारी वकिलांकडे

दुबई पोलिसांनी श्रीदेवी मृत्यूप्रकरण सोपवलं सरकारी वकिलांकडे

दुबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबईमध्ये मृत्यू झाला. खलीज टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला आहे.

...म्हणून श्रीदेवींनी नाकारली हॉलीवूड चित्रपटाची ऑफर

...म्हणून श्रीदेवींनी नाकारली हॉलीवूड चित्रपटाची ऑफर

मुंबई : दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री निधन झालं. भाचा मोहील मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या.

खळबळजनक : श्रीदेवींच्या मृत्यूचं कारण, फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर

खळबळजनक : श्रीदेवींच्या मृत्यूचं कारण, फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर

दुबई : दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री निधन झालं.  भाचा मोहील मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या.

दुबईतल्या हॉटेलमध्ये श्रीदेवीला नेमकं काय झालं?

दुबईतल्या हॉटेलमध्ये श्रीदेवीला नेमकं काय झालं?

दुबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. ५४ व्या वर्षी श्रीदेवीनं अखेरचा श्वास घेतला.

ही होती आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक, सौरव गांगुलीची कबुली

ही होती आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक, सौरव गांगुलीची कबुली

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी ग्रेग चॅपलच्या नावाची शिफारस करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती, अशी कबुली भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं दिली आहे.

बीसीसीआयनं ऐकला राहुल द्रविडचा सल्ला

बीसीसीआयनं ऐकला राहुल द्रविडचा सल्ला

मुंबई : अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाल्यावर टीम आणि प्रशिक्षक राहुल द्रविडवर कौतुकाचा वर्षाव झाला.

दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सीरिजनंतर भुवनेश्वर-शिखरला फायदा

दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सीरिजनंतर भुवनेश्वर-शिखरला फायदा

दुबई : दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतानं पहिल्यांदा टी-20 सीरिज जिंकली. या विजयामध्ये शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारनं महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रथम श्रेणीत रन्सचा पाऊस पाडणाऱ्या रिषभ पंतला धोनीऐवजी संधी

प्रथम श्रेणीत रन्सचा पाऊस पाडणाऱ्या रिषभ पंतला धोनीऐवजी संधी

मुंबई : श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली आणि धोनी या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.