Shreyas deshpande

-

आयपीएलमध्ये विक्री न झालेला पुजारा खेळणार या टीमकडून

आयपीएलमध्ये विक्री न झालेला पुजारा खेळणार या टीमकडून

मुंबई : आयपीएल लिलावामध्ये चेतेश्वर पुजाराला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही. त्यामुळे आता पुजारा इंग्लंडची काऊंटी क्लब टीम यॉर्कशायरकडून खेळणार आहे.

विराट म्हणतो खेळाडू नाही तर हे आहे पराभवाचं कारण

विराट म्हणतो खेळाडू नाही तर हे आहे पराभवाचं कारण

सेंच्युरिअन : जेपी ड्युमनीच्या नाबाद ६४ रन्स आणि मॅन ऑफ द मॅच क्लासेनच्या ६९ रन्सच्या खेळीमुळे दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला.

धोनी-पांडेची फटकेबाजी, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

धोनी-पांडेची फटकेबाजी, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

सेंच्युरिअन : दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८९ रन्सचं आव्हान ठेवलं आहे.

तुमचा मोबाईल नंबर खरंच १३ अंकी होणार? पाहा काय आहे सत्य

तुमचा मोबाईल नंबर खरंच १३ अंकी होणार? पाहा काय आहे सत्य

मुंबई : तुमचा मोबाईल नंबर १३ आकडी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत. या बातमीची सत्यता पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला

दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला

सेंच्युरिअन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

विराट कोहली पद सोडणार?

विराट कोहली पद सोडणार?

मुंबई : देशातली दुसरी सगळ्यात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक सध्या चर्चेमध्ये आहे. बँकेमध्ये झालेल्या ११,६०० कोटींपेक्षा जास्तच्या घोटाळ्यामुळे जोरदार टीका होत आहे.

कॅप्टन कोहली होणार आणखी 'विराट', मोडणार ब्रॅडमनचं हे रेकॉर्ड

कॅप्टन कोहली होणार आणखी 'विराट', मोडणार ब्रॅडमनचं हे रेकॉर्ड

सेंच्युरिअन : भारताचा कॅप्टन विराट कोहलीची तुलना नेहमीच जगभरातल्या महान खेळाडूंबरोबर केली जाते. रन मशीन या नावानं ओळख बनवलेल्या विराटनं अनेक रेकॉर्ड तोडली आहेत.

बिग बींची क्रिकेट कॉमेंट्रीवर टीका, पुन्हा हर्षा भोगलेवर निशाणा?

बिग बींची क्रिकेट कॉमेंट्रीवर टीका, पुन्हा हर्षा भोगलेवर निशाणा?

मुंबई : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल नेटवर्किंग साईट्सवर ऍक्टिव्ह असतात. क्रिकेटबद्दलचं प्रेम अमिताभ नेहमीच ट्विटरवरून व्यक्त करतात.

बंद होणार ही टेलिकॉम कंपनी, तुमचं सीम कार्डही होणार बिनकामाचं

बंद होणार ही टेलिकॉम कंपनी, तुमचं सीम कार्डही होणार बिनकामाचं

मुंबई : टेलिकॉम कंपनी एअरसेल दिवाळखोरीच्या स्थितीमध्ये आली आहे. कंपनीनं नॅशनल कंपनी ट्रिब्यूनलकडे दिवाळखोरीसाठी अर्जही दाखल केला आहे.

'ते खेळाडू खोटं बोलतात'

'ते खेळाडू खोटं बोलतात'

मुंबई : वर्ल्ड कपला आता जवळपास १६ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. पण भारताच्या मिडल ऑर्डरमध्ये कोण खेळणार याबाबत अजूनही निश्चित झालेलं नाही.