Shreyas deshpande

-

'...तोपर्यंत भाजपचा सुवर्णकाळ नाही'

'...तोपर्यंत भाजपचा सुवर्णकाळ नाही'

नवी दिल्ली : ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकींमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे.

'अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत'

'अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत'

आगारतळा : अमित शहा हे राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर राहुल गांधी अजून नर्सरीमध्येच आहेत, अशी टीका आसामचे मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केली.

या ५ योजनांमध्ये गुंतवा पैसे, घरबसल्या व्हा मालामाल!

या ५ योजनांमध्ये गुंतवा पैसे, घरबसल्या व्हा मालामाल!

मुंबई : आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बरेच जण नव्या वर्षासाठीच्या गुंतवणुकीबाबत विचार करत असतात. ही गुंतवणूक कुठे करायची याबाबात अनेकांना संभ्रम असतो.

'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर

'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर

मुंबई : रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत हा डॉनच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे.

पहिल्यांदाच टीव्हीवर दिसणार वर्ल्ड कप क्वालिफायर मॅच

पहिल्यांदाच टीव्हीवर दिसणार वर्ल्ड कप क्वालिफायर मॅच

मुंबई : २०१९ साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर मॅच या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये होणार आहेत.

नीरव मोदी नेमका कुठे? अमेरिकेनं दिलं हे उत्तर

नीरव मोदी नेमका कुठे? अमेरिकेनं दिलं हे उत्तर

वॉशिंग्टन : पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींचा गंडा घालून पळालेला नीरव मोदी अमेरिकेमध्ये असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

'राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माफी मागावी'

'राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माफी मागावी'

अलीगड : अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या ७ मार्चला होणाऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे.

१० नक्षलवाद्यांना कंठस्नान, छत्तीसगड-तेलंगणा पोलिसांचं जॉईंट ऑपरेशन

१० नक्षलवाद्यांना कंठस्नान, छत्तीसगड-तेलंगणा पोलिसांचं जॉईंट ऑपरेशन

रायपूर : छत्तीसगडमधल्या नक्षल प्रभावित भाग असलेल्या विजापूर जिल्ह्यात १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा भारताला इशारा, ही स्पर्धा धोक्यात

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा भारताला इशारा, ही स्पर्धा धोक्यात

कराची : एप्रिल महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन कपमध्ये बीसीसीआयनं भारतीय टीम पाठवायला नकार दिला आहे.

पुढच्या वर्ल्ड कपसाठी भारताच्या बॉलिंग प्रशिक्षकांची ही खास तयारी

पुढच्या वर्ल्ड कपसाठी भारताच्या बॉलिंग प्रशिक्षकांची ही खास तयारी

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली. यानंतर भारतीय टीम श्रीलंकेमध्ये टी-20 ट्रायसीरिज खेळणार आहे.