व्हिडिओ : शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कॉमेडियन सौरव अडकला वादात

व्हिडिओ : शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कॉमेडियन सौरव अडकला वादात

स्टॅन्डअप कॉमेडियन सौरव घोष त्याच्या एका व्हिडिओमुळे वादात अडकलाय.   

मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा - सुप्रिया सुळे

मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा - सुप्रिया सुळे

राज्यातील शेतकरीची स्थिती वाईट आहे. पेट्रोल डिझेल भाव वाढत आहेत.तूर डाळीला भाव नाही.मुख्यमंत्री दिल्लीत जातात चर्चा करतात पण फायदा काहीच होत नाही.

देशाला चलन पुरवणाऱ्या नाशिकमध्ये चलनाचा तुटवडा

देशाला चलन पुरवणाऱ्या नाशिकमध्ये चलनाचा तुटवडा

 संपूर्ण देशाला लागणारं चलन छापणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चलन पुरवठा आता पुन्हा एकदा ठप्प झालाय. नाशिक जिल्ह्यात तर केवळ दोन दिवस पुरेल एवढेच चलन बँकांकडे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी एटीएम बंद असून शहरातल्या एटीएमचीही तीच अवस्था आहे. 

 पुण्यातील भाजपातील राड्याचे सीसीटीव्ही फुटेज झी २४ तासकडे

पुण्यातील भाजपातील राड्याचे सीसीटीव्ही फुटेज झी २४ तासकडे

स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून पुणे भाजपमध्ये मंगळवारी जोरदार राडा झाला. गणेश बिडकर आणि गणेश घोष हे दोघेही भाजपचे स्थानिक नेते आपल्या कार्यकर्त्यांसह एकमेकांना भिडले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला प्रोटोकॉल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला प्रोटोकॉल

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉल तोडून शुक्रवारी विमानतळावर स्वतः पोहचले. 

भारत... एक सीरिज... दोन कॅप्टन... आणि विजय!

भारत... एक सीरिज... दोन कॅप्टन... आणि विजय!

धर्मशाळा टेस्टमध्ये मिळवलेल्या विजयामुळे भारतानं सीरिजवरही ताबा मिळवला. उल्लेखनीय म्हणजे, ही सीरिज दोन कॅप्टन्सच्या नेतृत्वाखाली खेळण्यात आली.

एकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनं हातात घेतला विजयाचा कप!

एकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनं हातात घेतला विजयाचा कप!

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशालामध्ये पार पडलेल्या चौथ्या मॅचमध्ये भारतानं आपला विजय निश्चित केला... आणि भारतीय फॅन्सनं एकच जल्लोष केला... धर्मशाला टेस्ट जिंकण्यासोबत भारतानं सीरिजवरही ताबा मिळवलाय. उल्लेखनीय म्हणजे, या निमित्तानं या सीरिजचा कप एकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनी हातात घेतलेला पाहायला मिळाला. 

...तर लोक मला मूर्खात काढतील - राणे

...तर लोक मला मूर्खात काढतील - राणे

देशात आणि राज्यात काँग्रेसला स्वीकाराव्या लागणाऱ्या पराभवाबद्दल बोलताना देशात मोदींची लाट आहेच, पण त्यात काही शंका असल्याचं म्हटलंय.

काँग्रेसची वाटचाल अधोगतीकडे - नारायण राणे

काँग्रेसची वाटचाल अधोगतीकडे - नारायण राणे

पटत नसेल ते बोलून दाखवतो म्हणणाऱ्या नारायण राणेंनी आपल्याच पक्षावर टीका करत 'काँग्रेसची वाटचाल अधोगतीकडे' होत असल्याचं म्हटलंय. 

काँग्रेसमधून बाहेर पडणार? प्रश्नावर राणेंनी दिलं उत्तर...

काँग्रेसमधून बाहेर पडणार? प्रश्नावर राणेंनी दिलं उत्तर...

काँग्रेसमधून बाहेर पडणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर 'रोखठोक' या कार्यक्रमात अगदी सूचक शब्दांत देऊन टाकलंय.