महिला दिन स्पेशल ब्लॉग : स्त्री-पुरुष समानतेसाठी संघर्ष आवश्यक… - सुप्रिया सुळे
संसाराच्या लाख जबाबदाऱ्या सांभाळत ऑफीसचेही काम यशस्वीपणे करणाऱ्या, शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या, विविध क्षेत्रामध्ये प्रगतीचे सर्वोच्च टोक गाठणाऱ्या अशा सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.
महिला राज(कारण)
आपण फार पूर्वीपासून बघत आलोय की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं डॉक्टर व्हावी , इंजिनियर व्हावी किंव्हा मग CA आणि वकील .....पण मी कोणालाच असं आपल्या मुलांना सांगताना पाहिलं नाही की तू मोठा राजकारणी हो , नेता हो.
'जाणीव' : महिला दिन विशेष ब्लॉग
आई म्हणाली "उठ गं तयार हो जायचं नाही का कामाला तुला ?" वेगळंच वाटल काहीतरी। मला मुलगी असण्याची जाणीव झाली. उठलो मी पटकन धडपडत. उशीर झालेला आधीच..
त्रिपुरामध्ये का ढासळला 'लाल' किल्ला आणि फडकला 'भगवा'
त्रिपुरामध्ये 25 वर्षानंतर 'लाल' किल्ला ढासळला आहे. त्रिपुरासह ईशान्ये भारतातील 2 इतर राज्यांमध्ये देखील निवडणुका पार झाल्या. नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा निकाल लागला. हा निकाल केंद्रातील भाजप सरकारसाठई काहीसा उत्साह वाढवणारा आहे. काँग्रेसला मात्र एका राज्यातच समाधान मानावं लागलं आहे. पण काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणूक आणखी कठीण जाणार आहे.
ईशान्य भारतात भाजपचा अश्वमेध का धावला?
राजकीय पंडितांनी आणि वाहिन्यांनी भाजपच्या ईशान्य भारतातील विजयी अश्वमेधाचं विश्लेषण केलं खरं, पण, हे विश्लेषण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या पलिकडे गेलं नाही ही खेदजनक बाब आहे.
सत्तेच्या राजकारणात भाजप अधिक, वजा काँग्रेस
भाजपचा चढता आलेख पाहता काँग्रेसची दशा मात्र वाईटातून वाईटाकडे अशी असून, देशाच्या राजकारणात अनेक वर्षे बहुमताने आणि आघाडी सरकारच्या रूपात सत्ता भोगलेल्या या पक्षाची स्थिती अत्यंत दारूण झाली आहे. भाजपच्या विजयासोबत काँग्रेसचा पराभव हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे.
राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र फरक सांगणारा भन्नाट दस्त'ऐवज'
हिमालयापासून दक्षिणेतील हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या आपल्या भारतवर्षातील लोकांमध्ये भारतीयत्वाची एक भावना आहे. आपली समान संस्कृती आहे. त्यातील तत्त्व एकच आहे. यामुळेच आपल्यावर अनेक आक्रमणे होऊनही आपल्यातील एकत्वाची भावना डळमळली नाही. आपली संस्कृती, आपली जीवनशैलीच आपल्या राष्ट्राचे खरे चैतन्य आहे. सांस्कृतिक राष्ट्र हीच भारताची खरी ओळख आहे व त्यामुळेच ते कित्येक शतके चैतन्यपूर्ण संघटन म्हणून टिकून राहिले आहे.
इंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे
आज खऱ्या अर्थाने मराठीला इंटरनेटवर अभिजात भाषेचा दर्जा आपण, आपल्या दर्जेदार लिखाणातून मिळवून देऊ शकतो आणि याची आता गरज आहे.
कलाकारांचं समर्पण...
नुकताच झी २४ तास आणि झी मराठी दिशा तर्फे “उत्सव मराठीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आपल्या रांगड्या आवाजात नंदेश उमप याने अक्षरश: अंगावर काटा येईल असे सादरीकरण केले.
ब्लॉग : ...आणि शहराला मंत्रीपद मिळाले!
आज ना उद्या राजा प्रसन्न होईल, असा विश्वास राम-लक्ष्मण जोडीला होता! त्याच विश्वासावर ही जोडी दिवस ढकलत होती!
'लव्हिंग विन्सेन्ट'... कॅन्व्हॉसवरचा सिनेमा!
('लव्हिंग विन्सेन्ट' या सिनेमातून विन्सेन्ट हा चित्रकार त्याच्या 'युअर लव्हिंग विन्सेन्ट' असा शेवट असलेल्या प्रेमळ पत्रांतूनच उलगडत जाताना दिसतो. म्हणून विन्सेन्टचा आणि सिनेमाचा परिचयही पत्राच्या स्वरुपातच करून देण्याचा हा एक प्रयत्न...)
'व्हॅलेंटाइन डे'... लग्नानंतरचा
14 फेब्रुवारी... व्हॅलेंटाइन डे... जगभरातल्या तमाम प्रेमवीरांचा खास दिवस... WILL YOU BE MY VALENTINE? अशा शब्दांत आपल्या लाडक्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्याचा दिवस... तुमची प्रेमळ विनंती ती किंवा तो मान्य करतो.. प्रेमाच्या रोमांचक सिनेमाचा 'हॅप्पी दि एन्ड' होतो... 'शुभ मंगल सावधान' होतं... तो आणि ती संसाराचा रहाटगाडा ओढू लागतात... आणि मग पुन्हा येतो 'व्हॅलेंटाइन डे'... लग्न झालेल्यांचा 'व्हॅलेंटाइन डे' असतो तरी कसा...? वाचा...
अखेर माधुरीला मराठीत ‘मुहूर्त’ मिळाला !
माधुरी दीक्षित मराठी सिनेमा कधी करणार ? मराठमोळ्या माधुरीला मराठी सिनेमाचं एवढं वावडं का ? बॉलिवूड गाजविणारी धकधक गर्ल मराठी सिनेमा का करत नाही ? असे एक ना अनेक प्रश्न गेली वर्षानुवर्ष विचारले जात आहेत. अखेर माधुरीला मराठी सिनेमाचा मुहूर्त मिळालाय. 'बकेट लिस्ट' या तेजस देऊस्कर दिग्दर्शित मराठी सिनेमात माधुरी दीक्षित काम करतेय.
मासिक पाळी येणारा पुरूष भेटतो तेव्हा....
'एलजीबीटी' कम्यूनिटी पाहण्याचा दृष्टीकोन,राग, अज्ञान, उत्सुकता माणसांप्रमाणे कशी बदलत जाते, हे या निमित्ताने अनुभवायला मिळालं
गेस्ट ब्लॉग : प्रिन्स चार्ल्स यांनी केली 'स्मार्ट खेड्यांची' शिफारस
येत्या ४० वर्षात जगातील मोठ्या शहरांची लोकसंख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे ही खूप चिंतेची बाब आहे. ही मानवासाठी आणि आपल्या ग्रहासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे शहर आणि खेड्यांचा समन्वय साधणे गरजेचे आहे, खेड्यामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास घडविण्याची गरज असल्याची शिफारस इंग्लंडचे राजकुमार सन्माननीय प्रिन्स चार्लस यांनी क्वालालंपूर येथील जागतिक नागरी मंच ९ च्या जागतिक परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.
रबाडाची एक शिवी आणि विराटने १५ सेकंदात सेट केला मॅचचा निकाल
विराटला दिलेली शिवी कशी सुसाईडची गोळी ठरू शकते याचा अंदाज दक्षिण आफ्रिकेला केपटाऊन वन डेमध्ये आला असेल. मॅचचा हिरो विराट कोहलीला बनला तर व्हिलन बनला रबाडा... याच्या अति जोशाने आफ्रिका संघाचे होश उडविले.
माणसाला कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्थेवर भाष्य करणारं 'भंगार' पुस्तक
माणसाला कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्था... लोकांचा उकिरडा हे त्यांचे जीवन असते, अशा भंगार वेचणाऱ्या समाजातून एक व्यक्ती शिकतो आणि तो गोसावी समाजातील पहिला पदवीधर बनतो. हा व्यक्ती इथेच थांबत नाही. भंगार विकत असताना तो शिक्षण घेतो आणि शिक्षक बनतो. महिलांना कुचमाल समजणाऱ्या जात पंचायतीविरोधात उभे राहून आपल्या बहिणीला डॉक्टर बनवतो अशा अशोक जाधव या अवलियाच्या जीवनावर भंगार हे पुस्तक नुकतच प्रकाशित झाले आहे.