VIDEO : 'लूलिया गर्ल' समोर प्रिया प्रकाश झाली फेल

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

VIDEO : 'लूलिया गर्ल' समोर प्रिया प्रकाश झाली फेल  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी मल्यालम अभिनेत्री प्रिया प्रकाश हीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका दिवसांत प्रियाचे लाखो चाहते झाले. आता याच प्रिया प्रकाशला भोजपुरीतील लूलिया गर्ल अभिनेत्री निधी झा टक्कर द्यायला सज्ज झाली आहे. सिनेमांतील डान्सने टक्कर देण्याची गोष्ट असली तरीही सोशल मीडियावर ही अतिशय अॅक्टिव्ह आहे. हा व्हिडिओ काही वेळापूर्वीच निधीने शेअर केला आहे. 

 

Trying something New

A post shared by Nidhi (@nidhijha05) on

 

New Addiction 

A post shared by Nidhi (@nidhijha05) on

निधीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला काही वेळातच पसंती मिळाली आहे. या व्हिडिओची प्रिया प्रकाशसोबत तुलना केली जात आहे. भोजपुरी सम्मेलनात निधी झाला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा सन्मान केला आहे. हे सम्मेलन राजधानी दिल्लीत झाले होते. निधी अभिनेता पवन सिंहसोबत ब्लॉक बस्टर भोजपुरी सिनेमा 'गदर' मध्ये देखील दिसली.