अभिनेत्रीवर प्राणघातक हल्ला; पोटात चाकूने केला वार

या घटनेचा पोलीस तपास करत आहेत    

Updated: Oct 27, 2020, 03:32 PM IST
अभिनेत्रीवर प्राणघातक हल्ला; पोटात चाकूने केला वार

मुंबई : अनेक सिनेमे आणि 'उडान' मालिकेतील अभिनेत्री माल्वी मल्होत्राच्या चाहत्यांसाठी धक्कादायक माहिती. या अभिनेत्रीवर प्राणघातक हल्ला झाला आहे. ज्यानंतर माल्वीला अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

माल्वीच्या पोटावर एका व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. यानंतर हल्लेखोराने माल्वीच्या चेहऱ्याला टार्गेट केलं. यानंतर अभिनेत्रीने आपल्या हाताने चेहऱ्या वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. या झटापटीत माल्वीच्या उजव्या आणि डाव्या हातावर गंभीर जखम झाली आहे. माल्वीला पूर्ण ३ ठिकाणी जबर जखम झाली आहे. आता तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. हल्लेखोराविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Candid #malvimalhotra #beyou #loveforpink PC — @sagarfilms194

A post shared by Malvi Malhotra (@malvimalhotra) on

माल्वीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा तपास केला जात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Malvi Malhotra (@malvimalhotra) on

माल्वीच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. याचा तपास पोलीस करतच आहेत. पण चाहत्यांना देखील याबाबत प्रश्न पडले आहेत.