Radhika Apte डीप नेक ड्रेस, चाहते घायाळ; 'हा' बोल्ड फोटो पाहिलात की नाही?

यापुर्वी तिनं बिकिनी लुकमध्ये फोटो शूट केले होते जे प्रचंड व्हायरल झाले होते. 

Updated: Sep 8, 2022, 10:57 PM IST
Radhika Apte डीप नेक ड्रेस, चाहते घायाळ; 'हा' बोल्ड फोटो पाहिलात की नाही? title=

Radhika Apte: बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही नेहमी चर्चेत असते. तिचा अभिनयही चाहत्यांना वेड लावण्यासाठी लावतो. नुकतीच राधिका 'विक्रम वेध' च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये दिसली जिथे तिने घातलेल्या तिच्या बोल्ड ब्लेक ड्रेसमुळे ती पुन्हा एकदा चर्चत आली आहे. (actress radhika aptes bold black dress goes viral after bikini shoot fans reacts)

राधिकानं यावेळी डीप नेक ब्लॅक ड्रेस घातला होता ज्यात ती खूपच हॉट दिसत होती. यापुर्वी तिनं बिकिनी लुकमध्ये फोटो शूट केले होते जे प्रचंड व्हायरल झाले होते. 

राधिका आपटेचा आगामी चित्रपट 'विक्रम वेध'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यावेळी राधिकाने प्लेन ब्लॅक कलरच्या स्कर्टसोबत मॅचिंग ब्रॅलेट घातला होता. या डीप नेक ब्रॅलेटमध्ये तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. 

राधिकाने डार्क लिपस्टिक लावली होती आणि स्मॉकी लाईझचा मेकअप करून तिने आपला लुक पुर्ण केला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विक्रम वेधा या चित्रपटात राधिका व्यतिरिक्त हृतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. 'विक्रम वेधा' हा एक फुल ऑन अॅक्शन चित्रपट आहे जो तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे.