ब्रेकअपनंतर Shilpa Shetty च्या बहीणीचं ब्रालेट टॉपमधलं फोटोशूट व्हायरल...

नुकताच तिचा लाल रंगाच्या ड्रेस मधला एक हॉट फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: Sep 11, 2022, 09:47 PM IST
ब्रेकअपनंतर Shilpa Shetty च्या बहीणीचं ब्रालेट टॉपमधलं फोटोशूट व्हायरल... title=

Shamita Shetty Photoshoot: राकेश बापटसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शमिता शेट्टीच्या बोल्डनेसमध्ये भर झालेली पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावर रिव्हिलिंग ड्रेसमध्ये शमिता एकापेक्षा जास्त किलर पोज देताना दिसत आहे. नुकताच तिचा लाल रंगाच्या ड्रेस मधला एक हॉट फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

इन्टाग्रामवर लाल रंगाचा खुलून दिसणारा ड्रेस परिधान केलेल्या शमिताने आपल्या स्टाईलची अशी जादू निर्माण केली की तिचे हे फोटो पाहून चाहते बेभान झाले आहेत. या फोटोंमध्ये शमिता शेट्टीने रेड कलरच्या ड्रेसमध्ये किलर पोज दिल्या आहेत.

या फोटोंमध्ये शमिता शेट्टीने रेड कलरच्या ट्राउझर्ससोबत रेड कलरचा कोटही घातला आहे. या कोटच्या आत तिनं त्याच रंगाचं ब्रॅलेटही घातलं आहे जो स्ट्रॅपी आहे. या स्ट्रॅपी ब्रॅलेटला रिव्हिल करत शमिताने कोटची बटणे उघडी ठेवली आहेत आणि कॅमेरासमोर किलर पोझ दिली आहे. तिच्या या बोल्ड स्टाइलमुळे तिचा लूकही हटके वाटतो आहे.

हा रिव्हिलिंग ड्रेस परिधान करून फोटोशूटमध्ये शमितानं स्टूलवर बसून एकाहून एक हॉट पोजेझ दिल्या आहेत. आपला लूक पूर्ण करण्यासाठी शमिताने रेड ड्रेससोबत रेड कलरची लिपस्टिकही लावली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ब्रेकअपनंतर हॉट फोटोशूट? 
शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची प्रेमकहाणी 'बिग बॉस ओटीटी'पासून सुरू झाली. या शोमध्ये दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. या शोनंतर शमिता 'बिग बॉस सीझन 15' मध्ये आली आणि काही दिवस राकेश बापटही शोमध्ये दिसला. या दोघांना पाहून असं वाटत होतं की 'बिग बॉस सीझन 15' संपल्यानंतरही दोघांचं नातं पुढे जाईल. मात्र काही दिवसांनी दोघांचे ब्रेकअप झाले.