तडप सिनेमाची तारीख जाहीर, तर अक्षय कुमारकडून पोस्टर शेअर

बॉलिवूडची अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि अभिनेता अहान शेट्टी (Ahan Shetty) लवकरच 

Updated: Mar 2, 2021, 11:43 PM IST
तडप  सिनेमाची तारीख जाहीर, तर अक्षय कुमारकडून पोस्टर शेअर title=

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि अभिनेता अहान शेट्टी (Ahan Shetty) लवकरच यांचा एक नवीन चि़त्रपट रिलीज होणार आहे. तर येणाऱ्या 24 सप्टेंबरला, यांचा आगामी चि़त्रपट तडप सिनेमा घरामध्ये पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) ने स्वतः ट्विट करुण चि़त्रपट तडपचे पोस्टर आणि रिलीज डेट शेअर केली आहे.



या दोन स्टारकडून पोस्टर शेअर

बॉलिवूड स्टार तार सुतारीया (Tara Sutaria) आणि अहान शेट्टीने (Ahan Shetty) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटने तडप मुव्हीचे पोस्टर शेअर केले. ज्यामध्ये एक्ट्रेस अहान ताराला मिठी मारताना दिसत आहे.



एक्ट्रेस ताराचे कॅप्शन

बॉलिवूड स्टार ताराने तडप मुव्ही पोस्टरवर कॅप्शन केले आहे, (यह प्यार की तड़प, अब अंजाम तक ले जाएगी). मात्र येणारी साजीद नाडीयावालाची मुव्ही तडप-एन इंक्रेडिबल लव स्टोरीत नवीन मॅजिक एक्सपीरिएंस पाहायला मिळेल. तर हा चित्रपट 24 सप्टेंबर 2021 ला सिनेमा घरामध्ये रिलीज होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. दुसरीकडे अहानने पोस्टर डेब्यू करत, मिलन लुथरियाचे आभार मानले आहेत.



या मुव्हीचा रिमेक असणार

24 सप्टेंबरला येणारी तडप मुव्ही ही एक रिमेक मुव्ही असणार आहे. तसेच 2018 मध्ये आलेला एक हिट तेलुगू चित्रपट म्हणजे आरएक्स 100 चा रिमेक असणार आहे. चि़त्रपट हा मिलन लुथरिया दरम्यान निर्देशक तर साजीद नाडीयावाला दरम्यान निर्माण झाला आहे.