Amitabh Bachchan यांच्या घरी पुन्हा पाळणा हलणार? ऐश्वर्याच्या Video वर कमेंटचा वर्षाव, काय सत्य आणि असत्य

ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 24, 2022, 01:21 PM IST
Amitabh Bachchan यांच्या घरी पुन्हा पाळणा हलणार? ऐश्वर्याच्या Video वर कमेंटचा वर्षाव, काय सत्य आणि असत्य

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्ताक राहते. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी ऐश्वर्या ही पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडिया सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Aishwarya Rai Viral Video) हा व्हिडीओ पाहून ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. 

आणखी वाचा : Arjun Kapoor नं Anushka Sharma च्या पोस्टवर केली Negative Comment?

ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या ही मुंबई विमानतळावरून बाहेर येताना दिसत आहे. (Aishwraya Rai Mumbai Airport Video) या व्हिडीओत ऐश्वर्यानं काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाच बॅगी ओव्हर कोट परिधान केला आहे. या व्हिडीओतील ऐश्वर्यानं परिधान केलेल्या कपड्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. (Aishwarya Rai Airport Look)

आणखी वाचा : सुकेश चंद्रशेखरनं Jacqueline Fernandez ला..., जॅकलिनच्या स्टायलिशचा धक्कादायक खुलासा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 2000 सिम कार्ड्सच्या ड्रेसमुळे Urfi Javed च्या घरी पोहोचले पोलीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ऐश्वर्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी तिच्या लूकची स्तुती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्या जाड झाल्याचे म्हटले आहे. याशिवाय एक नेटकरी म्हणाला, 'ऐश्वर्या प्रेग्नंट आहे असं वाटतं, लवकरच Good News मिळणार.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला वाटतयं ती प्रेग्नंट आहे.'  तिसरा नेटकरी म्हणाला, 'ऐश्वर्या नक्कीच प्रेग्नंट आहे आणि ती हे लपवण्याचा प्रयत्न करत आहे.' मात्र, ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं या बातमीला दुजोरा दिला नाही. (Aishwarya Rai Bachchan Is Pregnant Again Actress Latest Airport Look Sparks Rumours Watch The Video) 

आणखी वाचा : मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणं योग्य की अयोग्य? 

अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न बंधनात अडकले. दरम्यान, 2011 मध्ये ऐश्वर्यानं आराध्याला जन्म दिला. ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

आणखी वाचा : 'हा मुलगा मोठा होऊन....', Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर 

ऐश्वर्याचा 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं आहे. तसेच हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.