रूपेरी पडद्यावर ऐश्वर्या रायचे अभिनेत्यांसोबत लिपलॉक ते इंटिमेट सीन; फोटो व्हायरल

या अभिनेत्यासोबत दिलेल्या किसिंग सीनची तुफान रंगली होती चर्चा

Updated: Aug 17, 2021, 11:07 AM IST
रूपेरी पडद्यावर ऐश्वर्या रायचे अभिनेत्यांसोबत लिपलॉक ते इंटिमेट सीन; फोटो व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूडमधील सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन.  ऐश्वर्याने तिच्या बोल्ड आणि हॉट अदांनी सर्वांना घायाळ केलं. शिवाय तिने अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केल. ऐश्वर्याने अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केल. ऐश्वर्याच्या अभिनयाचं आजही कैतुक होत. पण चित्रपटांमध्ये तिने दिलेले लिपलॉप आणि इंटिमेट सीन आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. यामुळे ऐश्वर्याला प्रेक्षकांच्या टिकेचा सामना देखील करावा लागला. असे कोणते चित्रपट  होते ज्यामध्ये ऐश्वर्याने  बोल्ड सीन दिले. 

'इरूवर'

Iruvar (1997)

1997 साली ऐश्वर्याने 'इरूवर' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अभिनेता मोहनलालसोबत अनेक इंटिमेट सीन दिले होते. जेव्हा 'इरूवर' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ऐश्वर्या  फक्त 24 वर्षांची होती. तर मोहनलाल 37 वर्षांचा होता. 

'शब्द'

aishwarya rai and sanjay dutt

2005 साली प्रदर्शित झालेल्या 'शब्द' चित्रपटात ऐश्वर्या अभिनेता संजय दत्तसोबत इंटिमेट सीन करताना दिसली. चित्रपटात एका गाण्याचं चित्रीकरण बेडरूममध्ये करण्यात आल होतं. या गाण्यात दोघांनी बोल्डनेसची मर्यादा ओलांडली होती. 

'ए दिल है मुश्किल' 

Karan Johar Says One Cant Point Finger At Aishwarya Rai Ranbir Kapoor Romance In Adhm, Karan Johar Aishwarya Rai - Filmibeat

दिग्दर्शक करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल'  चित्रपटात ऐश्वर्याने अभिनेता रणबीर  कपूरसोबत बोल्ड भूमिका बजावली होती. या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली होती. 

'क्रिश'

aishwarya rai and hrithik

ऐश्वर्याने अभिनेता ऋतिक रोशनसोबत 'क्रिश' चित्रपटात बोल्ड सीन दिले होते. ऋतिक आणि ऐश्वर्याच्या किसिंग सीनमुळे सर्वत्र चर्चा रंगली होती. असं म्हटल जातं की ऐश्वर्याने या चित्रपटात पहिले ऑनस्क्रीन किस केले.