वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, फोटो पाहून तुम्ही व्हाल हैराण

'डान्स इंडिया डान्स' लिटील मास्टर्स शोमधून करियरला सुरूवात करणारी ही बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री कोण?   

Updated: Mar 15, 2022, 04:49 PM IST
वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, फोटो पाहून तुम्ही व्हाल हैराण title=

मुंबई : 'बंटी तेरा साबुन स्लो है क्या', असं म्हणणारी ही अभिनेत्री अवनीत कौर आता प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. अवनीत कायन सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील अवनीतने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. 

काळ्या ड्रेसमध्ये बॉल्ड पोज देणाऱ्या अवनीतने वयाच्या 20 व्या वर्षी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. नेक म्युझिक व्हिडीओजमधून सोशल मीडिया गाजवणारी ही अभिनेत्री प्रत्येक वेळी नव्याच रुपात सर्वांच्या समोर येते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'डान्स इंडिया डान्स' लिटील मास्टर्स या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अवनीतनं इतरही बऱ्याच रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होत आपल्या कलेची छाप सोडली. यानंतर तिनं मालिका आणि शॉर्ट फिल्मसकडे आपला मोर्चा वळवला. 

आता अवनीत 'टीकू वेड्स शेरु' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात अवनीत तिच्या वयाच्या दुप्पट असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.