अरबाजच्या गर्लफ्रेन्डचा हा बोल्ड लूक पाहून नेटकरी घायाळ, मलायकाला ही टाकलं मागे

अरबाजच्या गर्लफ्रेन्डचा बोल्ड लूक करतोय चाहत्यांना घायाळ, पाहा Video

Updated: Jul 20, 2022, 07:32 PM IST
अरबाजच्या गर्लफ्रेन्डचा हा बोल्ड लूक पाहून नेटकरी घायाळ, मलायकाला ही टाकलं मागे title=

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा जॉर्जिया तिच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.  मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जियाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

जॉर्जियाने तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ जॉर्जियाने बिकिनी परिधान केली आहे. तर सनग्लासेस घातलेला तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जॉर्जिया पहिल्यांदाच बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली असं नाही. या आधी देखील जॉर्जियाने तिचे बरेच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अरबाज आणि जॉर्जिया यांची जोडी हे नेटकऱ्यांना प्रचंड आवडते. अरबाज जॉर्जियापेक्षा २२ वर्षांनी मोठा आहे. अरबाज ५४ वर्षांचा आहे, तर त्याची गर्लफ्रेंड आणि मॉडेल आणि डान्सर जॉर्जिया एंड्रियानी ३२ वर्षांची आहे. मात्र, वयाच्या या अंतरानंतरही चाहत्यांना या दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडते.