katrina vicky wedding | कतरिना आणि विकीच्या लग्नसोहळ्यावर ओमायक्रॉनचं संकट?

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री (Bollywood Actress) कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Viki Kaushal) हे दोघे लवकरच विवाहबद्ध (katrina vicky wedding) होणार आहे.  

Updated: Nov 30, 2021, 10:05 PM IST
katrina vicky wedding | कतरिना आणि विकीच्या लग्नसोहळ्यावर ओमायक्रॉनचं संकट?

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री (Bollywood Actress) कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Viki Kaushal) हे दोघे लवकरच विवाहबद्ध (katrina vicky wedding) होणार आहे. राजस्थानात हा विवाह पार पडणार आहे. येत्या 7, 8 आणि 9 डिसेंबरला लग्नसोहळा पार पडेल. सर्व काही विनाविघ्न होईल असं वाटत असताना या दोघांच्या विवाहावर ऑमायक्रॉनचं (omicron) सावट येताना दिसतंय. खबरदारीचा उपाय म्हणून लग्नात कतरिना आणि विकीने येणाऱ्या पाहुण्यांची आणि मित्रांची यादीतून नाव कमी केली आहेत. (As a precaution against backdrop of Corona Katrina Kaif and Vicky Kaushal will invite selective guests to wedding) 

प्रत्येकाला वाटतं की आपलं लग्न थाटामाटात आणि विनाविघ्न पार पडावं. अद्याप भारतात सुदैवाने ओमायक्रॉन आलेला नाही. मात्र विकी आणि कतरिना या दोघांना कोणतीही जोखीम घ्यायची नाहीये. त्यामुळे या दोघांनी  पाहुण्यांच्या यादीतून काहींची नाव वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची राहण्याची सोय म्हणून रणथंबोरमध्ये 45 हॉटेल्स बूक केली आहेत.