close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल

अमिताभ बच्चन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Updated: Oct 18, 2019, 07:43 AM IST
अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल

मुंबई : अमिताभ बच्चन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासानंतर त्यांना डिस्चार्च देण्यात आले. असे असले तरीही ते सोशल मीडियावर नेहमीप्राणेच एक्टिव आहेत. मंगळवारीच त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले होते.

त्यानंतर त्यांनी जुन्या एका पुरस्कार वितरण समारंभाचा फोटो शेअर केला आहे. तसेच जया बच्चन यांच्यासोबताचा फोटो शेअर करून त्यांना करवाँ चौथच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.