सौरव गांगुलीला प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात केलं दाखल
सौरव गांगुलीला कोलकाताच्या वुडलँड रुग्णालयात केलं दाखल
Jan 2, 2021, 02:37 PM ISTदिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात केलं दाखल, होणार कोरोना टेस्ट
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली.
Jun 16, 2020, 11:00 AM ISTअभिनेता इरफान खान आयसीयूमध्ये भरती
काही दिवसांपूर्वी इरफानच्या आईचं निधन झालं होतं.
Apr 28, 2020, 04:46 PM ISTअमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल
अमिताभ बच्चन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Oct 18, 2019, 07:43 AM ISTज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक
'ठंडे ठंडे पानी से नाहाना चाहिये...'
Aug 10, 2019, 01:41 PM ISTब्रायन लारा मुंबईच्या रुग्णालयात दाखल
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Jun 25, 2019, 04:32 PM ISTप्रकृती बिघडल्याने हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह रुग्णालयात दाखल
छातीत अचानक दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल
Sep 2, 2018, 04:45 PM ISTपक्षाच्या बैठकीत कोसळल्या कृषी राज्यमंत्री, रुग्णालयात केलं दाखल
भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीदरम्यान भाजपच्या कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांची प्रकृती अचानक बिघडली.
Dec 20, 2017, 11:41 AM ISTशूटींग दरम्यान कंगना जखमी, रुग्णालयात केलं दाखल
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत एका सिनेमाच्या शूटींग दरम्यान जखमी झाली आहे. जोधपूरमधील एका किल्ल्यात ही शूटींग सुरु होती.
Nov 22, 2017, 01:48 PM ISTअभिनेता दिलीप कुमार यांना रुग्णालयात केलं दाखल
अभिनेता दिलीप कुमार यांना बुधवारी दुपारी डिहाइड्रेशनमुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता ठिक आहे. त्यांनी कुटुंबासोबत जेवण सुद्धा केलं. आज त्यांना काही काळ आयसीयुमध्ये देखील ठेवणार आहेत.
Aug 3, 2017, 10:38 AM ISTधडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेलला रुग्णालयात केलं दाखल
वेस्टइंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल हा रुग्णालयात भर्ती आहे. त्याने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण त्या फोटोमध्ये तो कोणत्याही प्रकारे गंभीर स्थितीत असल्याचं दिसत नाही आहे. तो त्या फोटोत हसतांना दिसतोय. त्याला एक ग्लुकोजची हॉटल चढवली असल्याचं दिसतंय.
Jan 9, 2017, 10:53 AM ISTजयललिता यांची प्रकृती स्थिर
प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Sep 25, 2016, 10:02 AM ISTउद्धव ठाकरेंना लिलावती रुग्णालयात केलं दाखल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लिलावती हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आलंय. थकवा जाणवू लागल्याने सकाळी ९ वाजता उद्धव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
May 11, 2016, 12:08 PM ISTदिलीपकुुमार रुग्णालयात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2016, 09:45 AM ISTसदाशिव अमरापूरकर रुग्णालयात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2014, 02:19 PM IST