BOLLYWOOD ची अभिनेत्री नवऱ्यासोबत बॅकलेस ड्रेस घालून फिरतेय ..बोल्ड आणि हॉट लुक होतोय व्हायरल

वेस्टलाइन ला दोन्ही बाजूने कट्स देण्यात आले होते ज्यातून तिचे कर्व्ह्स दिसतं होते.

Updated: Aug 4, 2022, 07:14 PM IST
BOLLYWOOD ची अभिनेत्री नवऱ्यासोबत बॅकलेस ड्रेस घालून फिरतेय ..बोल्ड आणि हॉट लुक होतोय व्हायरल  title=

SHILPA SHETTY IN BACKLESS DRESS:  फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि अंदाजासाठी  प्रसिद्ध आहे .योगसाधना करून शिल्पाने स्वतःला इतकं फिट ठेवलाय कि चाळीशीत असतानासुद्धा विशीतल्या तरुणींना लाजवेल इतकी सुंदर आणि सेक्सी दिसते.कोणत्याही प्रकारच्या आऊटफिटमध्ये शिल्पा खूप हटके दिसू लागते.

नुकतंच एका पार्टीमध्ये शिल्पा ला स्पॉट करण्यात आलं ज्यात ती पती राज कुंद्रासोबत दिसलीये.या पार्टीला शिल्पा शेट्टीने निळ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस घातला होता ,शिल्पा शेट्टी सर्वांपेक्षा उठून दिसत होती.बॅकलेस ड्रेसमध्ये शिल्पा इतकी सेक्सी आणि बोल्ड दिसत होती कि सर्वांच्या नजरा फक्त तिच्यावरच खिळल्या होत्या.

शिफॉन मटेरिअलचा हा निळ्या रंगाचा ड्रेस होता ज्यात आतून इनर देण्यात आलं होत शिवाय ड्रेसमध्ये असणारे कट्स शिल्पा शेट्टीची फिगर बरोबर फ्लोन्ट करत होते.ड्रेसवर हलकी थ्रेड एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती आणि हेमलाईन असिमेट्रिक होती  वेस्टलाइन ला दोन्ही बाजूने कट्स देण्यात आले होते  ज्यातून तिचे कर्व्ह्स फ्लोन्ट होत होते  यासर्वांव्यतिक्त हायलाईट म्हणजे या ड्रेसचा बॅक हा ओपन ठेवला होता ज्यातून शिल्पा आपली सुंदरपाठ फ्लोन्ट करताना दिसून आली. 

राज कुंद्राही दिसला हटके लुक मध्ये 

या पार्टीमध्ये शिल्पा सोबत तिचा पती राज कुंद्रासुद्धा होता यावेळी राज कुंद्राने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होत तो यावेळी ब्लॅक रंगाच्या आऊटफिट मध्ये दिसून आला शिवाय काळ्या रंगाचा मास्क लावून तो हटके दिसत होता