'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार झाले पत्रकार

: 'चला हवा येऊ द्या' या झी मराठीच्या कार्यक्रमातील सर्व कलाकार पत्रकार झाले आहेत.

Updated: Oct 1, 2017, 04:31 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या झी मराठीच्या कार्यक्रमातील सर्व कलाकार पत्रकार झाले आहेत. पत्रकार झाल्यानंतर त्यांनी मराठी कलाकारांना प्रश्न विचारले, त्यांची माहिती आधीच काढून ठेवून त्यांना फिरवून फिरवून प्रश्न विचारले. प्रश्न विचारताना आणि त्याची उत्तर देतांना खूप गंमत करण्यात आली. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. पाहा चला हवा येऊ द्याचे कलाकार पत्रकार झाल्यानंतर त्यांनी कलाकारांना कसे कसे प्रश्न विचारले.