Disha Patani: दिशा पटानीचा शॉर्ट ड्रेसमध्ये ग्लॅमरस तडका; पाण्यातही लावली आग!

Disha patani hot pics: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. चित्रपटांव्यतिरिक्त दिशा तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Updated: Dec 5, 2022, 12:39 AM IST
Disha Patani: दिशा पटानीचा शॉर्ट ड्रेसमध्ये ग्लॅमरस तडका; पाण्यातही लावली आग!
Disha Patani

Disha Patani Bold Look: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दिशा पटनी (Disha Patani) तिच्या टोन्ड बॉडीमुळे (Toned Body) ओळखले जाते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या फॅशन (Fashion) आणि फिटनेसमुळे (Fitness) सर्वत्र चर्चेत असते. अशातच तिची नवी पोस्ट व्हायरल झाल्याचं दिसतंय.

आत्तापर्यंत तिने चित्रपटांमध्ये कोणतीही खास कामगिरी दाखवली नसली तरी सोशल मीडियावर (Social Media) तिच्या धमाकेदार फोटोंमुळे ती अनेकदा चाहत्यांच्या हृदयावर थिरकते. पुन्हा एकदा दिशाने तिच्या हॉट स्टाईलने लोकांच्या होश उडाले आहेत. अलीकडेच दिशाने समुद्रकिनारी (Disha Patani) पोहोचल्यानंतरचे तिचे फोटो शेअर केले आहेत. (Disha Patani sizzles in sultry brown tassel bikini at beach)

पाहा पोस्ट -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by disha patani (paatni)  (@dishapatani)

>

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी अभिनयासाठी कमी ओळखली जाते आणि ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच हॉटनेसमुळे (Hotness) चर्चेत असते. त्याचे प्रत्येक फोटो (Disha Patani Photo) आणि व्हिडीओ इंटरनेटचा पारा वाढवण्याचं काम करत आहे.

आणखी वाचा - Disha Patani च्या मादक अदांवर चाहते घायाळ, पाहा फोटो

दरम्यान, आता अलीकडेच दिशा पटनीने (Disha Patani) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर (Disha Patani Instagram) काही फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडतात. दिशाचा प्रत्येक फोटोतील हॉट स्टाइल (Hot Style) तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे. तिच्या नव्या अंदाजाने तिने पाण्यात आग लावलीये, असं युझर्स म्हणताना दिसत आहेत.