आधी टॉपलेस, आता तर चक्क साडीच न घालता शेअर केला ईशा गुप्ताने फोटो

ईशा गुप्ता ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपर बोल्ड अभिनेत्री आहे.

Updated: May 14, 2022, 09:03 PM IST
आधी टॉपलेस, आता तर चक्क साडीच न घालता शेअर केला ईशा गुप्ताने फोटो title=

मुंबई : ईशा गुप्ता ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपर बोल्ड अभिनेत्री आहे. ती अनेकदा तिच्या हॉटनेसने इंटरनेटचा पारा चढवते. जेव्हाही ती तिचा कोणताही फोटो पोस्ट करते तेव्हा चाहत्यांच्या मनात खळबळ उडते. आता ईशाने तिचा असा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

ईशा गुप्ताने साडी न घालता शेअर केला आहे फोटो
ईशा गुप्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिने लाल रंगाचा डीप नेक रिव्हलिंग ब्लाउज घातला आहे आणि याशिवाय तिने मॅचिंग कलरचा पेटीकोट घातलेला दिसत आहे. मात्र, तिने साडी नेसलेली नाही. तिची ही बोल्ड स्टाईल पाहून चाहते घायाळ होत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिचा हॉट लूक पाहून चाहते घायाळ
खरंतर, ईशा गुप्ताचा हा लूक तिच्या 'आश्रम 3' या वेबसीरिजमधला आहे. या लूकमध्ये ती सिरीजच्या ट्रेलरमध्येही दिसली होती. ईशाच्या या हॉट फोटोवर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, 'खूप हॉट'. दुसऱ्याने 'रेड चिली' अशी कमेंट केली. त्याचबरोबर कोणीतरी लिहिलं, 'लाल मिरचीपेक्षा तिखट'. अशाप्रकारे चाहते ईशाचं कौतुक करताना थकत नाहीयेत. तिच्या या फोटोला तासाभरात १ लाख ६९ हजार लाईक्स मिळाले आहेत.