Video : नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ; पाहा व्हिडिओ

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखलं जातं. 

Updated: Oct 26, 2022, 05:48 PM IST
Video : नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ; पाहा व्हिडिओ  title=
Fans are shocked to see Neha Pendse bold look viral video nz

मुंबई : मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखलं जातं. नेहा सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या बोल्ड अंदाजाने सगळ्यांनाच क्लिनबोल्ड करते. नेहा 'बिग बॉस 12' या रिएलिटी शोचा भाग होती.  शो दरम्यान नेहा अनेकांची पसंती ठरली होती. नेहा तिच्या इंस्टाग्रामवर चांगली सक्रिय असते. नेहाचे इंस्टाग्रामवर 1.8 मिलियन हून अधिक फॉलोवर्स आहेत. ती तिच्या चाहत्यांच्या मनोरंजनाकरिता नेहमीच फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (Fans are shocked to see Neha Pendse bold look viral video nz)

आणखी वाचा - Neha Kakkar Anniversary : कॅमेरासमोर Neha आणि Rohanpreet चा सुटला ताबा, दिसली Romantic अंदाजात

 

नुकतंच तिनं इंस्टाग्राम वर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. या व्हिडिओत ती वेगवेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे. तिने त्या व्हिडिओत बॉडी फिटिंग  कपडे परिधान केले आहेत. तिची मादक स्टाईल पाहून काहीच वेळात चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर 53 हजार 24 लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

आणखी वाचा - मिथिला पालकर साथीदारासोबत 'नाटू नाटू' या गाण्यावर डान्स करताना दिसली...पाहिलात का Viral Video

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

या व्हिडिओवर नेहाच्या चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. कमेंट बॉक्समध्ये चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की,  बिग बॉस.  तर दुसऱ्या चाहत्याने लिहीलंय की,  आऊटस्टँडिंग लूक तर अजून एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, आऊट ऑफ द वर्ल्ड.

आणखी वाचा - बोनी कपूर यांच्या ‘या’ सवयीने त्रस्त होत्या श्रीदेवी; Janhvi Kapoor चा मोठा खुलासा

 

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, नेहा 'भाभीजी घर पर है' या प्रसिद्ध हिंदी मालिकेत अनिता भाभी हे पात्र साकारत होती. काही कारणास्तव नेहानं त्या मालिकेला निरोप दिला पण तिच्या त्या भूमिकेमुळे नेहा घरोघरी पोहचली ते पात्र लोकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिलं आहे. नेहा तिच्या दमदार अभिनयाने सगळ्यांचंच मनोरंजन करत असते.