मिथिला पालकर साथीदारासोबत 'नाटू नाटू' या गाण्यावर डान्स करताना दिसली...पाहिलात का Viral Video

मिथिला पालकरला वेब क्वीन म्हणून ओळखले जाते. 

Updated: Oct 26, 2022, 01:18 AM IST
मिथिला पालकर साथीदारासोबत 'नाटू नाटू' या गाण्यावर डान्स करताना दिसली...पाहिलात का Viral Video title=
Mithila Palkar was seen dancing to the song Natu Natu with her partner nz

Mithila Palkar : मिथिला पालकरला वेब क्वीन म्हणून ओळखले जाते. ती अनेक  मराठी हिंदी सिनेमांसह चाहत्यांपर्यंत पोहचली. तिनं तिच्या अभिनयाने सगळ्यांनाच भूरळ पाडली. सध्या वेब सीरीजमध्ये ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तिनं दमदार अभिनयाने सगळ्यांनाच तिची दखल घेण्यास भाग पाडले आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे अनेक फोटो हा माध्यमांसाठी चर्चेचा विषय असतात. (Mithila Palkar was seen dancing to the song Natu Natu with her partner nz)

आणखी वाचा - T20 World Cup : IND vs PAK सामन्यादरम्यान ऋषभ पंतला अशी वागणूक का मिळाली? Video Viral

 

कदाचित तुम्हाला माहित असेल की मिथीला छान गाते. ती तिच्या कप सॉंगमुळेच प्रसिद्ध झाली होती. ती तिच्या इंस्टग्रामला तमिळ, मल्याळम आणि मराठी या भाषांतील गाणी गात असते अशा पद्धतीने ती तिची कला देखील सादर करते आणि तिच्या चाहत्यांचे मनोरंजन ही करते. मिथिला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांच्या पसंती उतरतात तर अनेकांना तिची फॅशन स्टाईल देखील आवडते.

आणखी वाचा - Disha Patani  : पुन्हा एकदा डीप नेकमुळे  दिशा आली चर्चेत... PHOTO VIRAL

 

काही महिन्यांपूर्वी RRR हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राज माऊली. या ब्लॉकबस्टर हिट ॲक्शन फिल्म मधील नाटू नाटू हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं अनेकांनी यावर  व्हिडिओज केले. हे गाणं लोकप्रिय होण्यामागचं कारण दक्षिण अभिनेता रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या दमदार डान्स स्टेपने हे गाणं प्रसिद्ध झालं अक्षरशा लोकांना या स्टेप्स ने वेड लावण्याचे काम केलं. मिथिला पालकर ने कालच म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी या दिवशी गाण्यावर डान्स केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. अवघ्या चार तासात तो व्हिडिओ 6 लाख 72 हजार लोकांनी पाहिला, तर एक लाख 18 हजार 157 लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या. तिच्या त्या व्हिडिओचे लोकांनी भरभरून कौतूक केले. तिनं त्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आम्हाला सगळं शक्य आहे.. मी माझ्या साथीदारासोबत नाटू नाटू या गाणं देखील करु शकते.

 

आणखी वाचा - Neha Kakkar Anniversary : कॅमेरासमोर सुटला नेहा आणि रोहनप्रितचा ताबा दिसली रोमँन्टिक अंदाजात

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

तिनं हा डान्स सख्या मैत्रिणीसोबत केला आहे. तिनं त्या व्हिडिओत चक्क साडी घालून तो डान्स केला आहे.तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पाहा. तुमचे ही मनोरजंन होईल. मिथिला पालकर तिच्या लिटिल थिंग्स या वेब सिरीज मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या वेब सिरीजला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.