Friendship Day Special : 'या' अभिनेत्री आहेत बेस्ट फ्रेंड्स...

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. 

Updated: Aug 2, 2018, 02:07 PM IST
Friendship Day Special :  'या' अभिनेत्री आहेत बेस्ट फ्रेंड्स... title=

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. यंदा ५ ऑगस्टला फ्रेंडशीप डे सेलिब्रेट करण्यात येईल. बॉलिवूडचे अनेक सिनेमेही मैत्रीवर आधारित आहेत. धर्मेंद्र-अमिताभचा शोले ते अर्जुन-रणवीरचा गुंडे यात सगळ्यात आपल्याला मैत्रीची विविध रुपे पाहायला मिळाली. 

पण फक्त रुपेरी पडद्यावरच नाहीत तर काही बॉलिवूड सेलिब्रेटीज खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे घट्ट मित्र-मैत्रिणी आहेत. पाहुया मग अशा सिलेब्स फ्रेंड्च्या जोड्या...

करिना कपूर-अमृता अरोरा

करिना-अमृताची मैत्री काही कोणापासून लपलेली नाही. या दोघींची मैत्री बॉलिवूडकरांना चांगलीच ठाऊक आहे. 

करिना कपूर आणि अमृता अरोरा.

प्रियंका चोप्रा-अर्पिता शर्मा

प्रियंका सध्या हॉलिवूडमध्ये रमली असली तरी जुन्या मित्र-मैत्रिणींशी ती चांगलीच कनेक्टेड आहे. प्रियंका-अर्पिता या फक्त मैत्रिणी नसून बहिणी आहेत आणि याची माहिती संपूर्ण बॉलिवूड आहे. 

Image result for प्रियंका चोपड़ा- अर्पिता शर्मा

जॅकलिन फर्नांडिस-सोनम कपूर

जॅकलिन आणि सोनम दोघीही बॉलिवूडच्या स्टाईल दिवा आहेत. जॅकलिन नेहमीच सोनमच्या कामाचे लूक्सचे कौतुक करताना दिसते. सोनमच्या लग्नातही जॅकलिनने खूप धम्माल मस्ती केली. 

Image result for जॅकलिन फर्नांडिस-सोनम कपूर