अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते थक्क

बॉलिवूड अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अरबाज खानची (Arbaaz Khan)  गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgio Andriani)  सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच धुमाकूळ घालत असतात. आता असाच तिचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.  

Updated: Oct 12, 2022, 11:23 PM IST
अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते थक्क title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अरबाज खानची (Arbaaz Khan)  गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgio Andriani)  सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच धुमाकूळ घालत असतात. आता असाच तिचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.  

जॉर्जिया एंड्रियानी (Giorgio Andriani Photos) पापाराझीच्या कॅमेरात नेहमीच कैद होत असते. यामुळे कधी जीमला जाताना, तर कधी वॉल्कवर जाताना स्पॉट होत असते. आता पुन्हा एकदा ती पापाराझीच्या कॅमेरात कैद झाली आहे. यावेळी ती आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवताना दिसली. या दरम्यानचा तिचा लुक चाहत्यांना आवडला आहे.  

फोटोत काय? 
जॉर्जिया एंड्रियानीने (Giorgio Andriani)  नॉटेड टी-शर्ट, आणि हाफ पँट घातली आहे. हा तिचा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत. तसेच तीने पायात स्टायलिश शुज घातले आहे. व्हाईट टीशर्ट आणि हाफ पँट मध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. 

जॉर्जिया एंड्रियानी (Giorgio Andriani)  आपल्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन बाहेर पडली होती. यावेळी ती पापाराझीच्या कॅमेरात कैद झाली होती. यावेळी जॉर्जियाने पापाराझींना पाहून भरपूर पोज दिल्या आहेत. 

जॉर्जिया एंड्रियानी (Giorgio Andriani Photos) अद्याप चित्रपटांमध्ये दिसली नसली तरी प्रसिद्धीच्या झोतात कसे राहायचे, हे तिला बरोबर माहिती आहे. त्यामुळेच ती तिच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. तसेच जॉर्जिया एंड्रियानी खूप सुंदर आहे आणि तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. यामुळेच ती प्रत्येक आऊटफिटमध्ये चांगली दिसते. तिच्या प्रत्येक फोटोची चर्चा होत असते. 

जॉर्जिया (Giorgio Andriani Photos) बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आली आहे आणि ती सुद्धा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात राहणे. ज्यामध्ये जॉर्जियाने कोणतीही कमतरता सोडली. मलायकाप्रमाणे तीही कुणापेक्षा कमी नाही. पापाराझींची आवडती ही अभिनेत्री आहे.

जॉर्जियाची (Giorgio Andriani) स्टाइल अप्रतिम आहे आणि या स्टाइलमुळे ती मलायकाला अनेक वेळा मागे टाकते. जॉर्जियन त्यांच्या धाडसी शैलीने, मादक वृत्तीने खरोखरच कहर करतात आणि जेव्हा ते वळतात तेव्हा ते त्यांचा जीव घेतात.