Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग ( Money Laundering Case ) प्रकरणात अडकली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अभिनेत्री अनेक अडचणींचा सामना करतना दिसत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून आईला देखील भेटू शकेलेली नाही. जॅकलीन आईला भेटण्यासाठी व्याकूळ आहे. पण मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अभिनेत्री आईला भेटू शकत नाही. पण आता अखेर दोन वर्षांनी अभिनेत्रीची इच्छा पूर्ण होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (jacqueline fernandez instagram)
जॅकलीनने न्यायालयात आईला भेटण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत नाव जोडल्यानंतर अभिनेत्रीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अभिनेत्री कायद्याच्या कचाट्यात सापडली. वर्षांच्या सुरुवातील जॅकलीनची आई किम फर्नांडिस हृदयविकाराता झटका आला होता. (jacqueline fernandez age)

पण आजारी आईला देखील जॅकलीन (jacqueline fernandez movies) भेटू शकत नाही. कारण आहे मनी लाँड्रिंग प्रकरण. मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकल्यामुळे न्यायालयाने जॅकलिनला परवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास बंदी घातली आहे. आईकडे जाता येत नसल्यामुळे अभिनेत्रीने फेस टाईमच्या माध्यमातून आईच्या प्रकृतीची विचारणा केली. (jacqueline fernandez news)
जॅकलीनचे आई-वडील बहरीनमध्ये राहत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जॅकलीन आईला भेटू शकलेली नाही. कोरोना त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. जॅकलिनने 23 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत बहरीनला जाण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. (jacqueline fernandez husband)
(jacqueline fernandez net worth) परवानगी मिळावी म्हणून अभिनेत्रीने न्यायालयाला अर्ज दिला आहे. म्हणून आणि जॅकलिनने दिलेल्या अर्जावर न्यायालय काय निर्णय घेणार येकडे अभिनेत्रीचं लक्ष लागलं आहे. (jacqueline fernandez latest news)
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.