नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आता ईडीच्या जाळ्यात अडकला आहे. ईडीनं मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात खरातची कोट्यवधींच्या अवैध संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. तसंच या प्रकरणात ईडीनं PMLA कोर्टात खरातचा ताबा घेण्यासाठी अर्ज देखील केलाय. पाहुयात नेमकं प्रकरण काय आहे.
Tirupati Prasad Ladoo: तिरुपती मंदिरातील प्रसादतील भेसळयुक्त लाडूंवरून मोठा वाद उभा राहिला आहे. तपास यंत्रणा सक्रिय झाल्या असून काही धक्कादायक निष्कर्ष समोर येत आहेत. आर्थिक व्यवहार, भेसळ आणि जबाबदार व्यक्तींबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सविस्तर जाणून घ्या.
Jacqueline Fernandez Case : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला न्यायालयाने दिला मोठा झटका. 200 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय.
Shilpa Shetty ED Raid :शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांचे घर आणि फार्महाऊस विरुद्ध ईडीच्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
Raj Kundra and Shilpa Shetty's properties seized by ED: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचं वैभव संकटात, ईडीनं 98 कोटींची संपत्ती केली जप्त
Kejriwal Sent To Judicial Custody: अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी त्यांच्या दिल्लीच्या राहत्या घरामधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यानंतर दोन वेळा त्यांची कोठडी वाढवून देण्यात आल्यानंतर आता तिसऱ्यांदा त्यात वाढ केली आहे.
BJP MP Talks About PM Modi Faced ED Inquiry: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी तपासासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी रात्री अटक केल्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. असं असतानाच आता भाजपा खासदाराने मोदींची ईडी चौकशी झालेली तेव्हाचा किस्सा सांगितला आहे.
Robert Vadra On Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावरच ईडीकडून अटक करण्यात आल्याने काँग्रेससहीत 'इंडिया' आघाडीने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच सोनिया गांधींचे जावई रॉबर्ड वाड्रा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चा रंगली आहे.
Uddhav Thackeray Group On Kejriwal Arrest: ‘ईडी’ हा सध्या एक बेभरवशाचा टोणगा झाला आहे व मोदी-शहांनी फटका मारताच ते सांगतील त्याला शिंगावर घेत असतो. भारतातील लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान त्यामुळे नष्ट झाले आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली आहे. दरम्यान अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून मी जेलच्या आत असो किंवा बाहेर, माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे असं ते म्हणाले आहेत.
Anna Hazare On Kejriwal Arrest: लोकपाल जनआंदोलनामध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. याच आंदोलनामधून केजरीवाल यांनी पुढे जाऊन 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना केली.
Sharad Pawar says BJP will suffer 100 per cent in elections for arresting Arvind Kejriwal
Kejriwal Arrested Supriya Sule Rohit Pawar Reacts: शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरुन टीका केली असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही कठोर शब्दांमध्ये या विषयावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.