कॅमेरासमोर जान्हवी कपूरचं उघडलं शर्टचं बटन, ठरली Oops Momenची शिकार

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Updated: Sep 23, 2021, 04:37 PM IST
कॅमेरासमोर जान्हवी कपूरचं उघडलं शर्टचं बटन, ठरली Oops Momenची शिकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी कपूरचा निरागस चेहरा आणि तिचा बबली स्वभाव तिच्या चाहत्यांना आणि सहकलाकारांना खूप आवडतो. शूटिंग दरम्यात तिला वेळ मिळाला की ती खोडसाळपणा देखील करते. हे सगळं करताना जान्हवीला खूप मजा येते  जान्हवी कपूरच्या स्टाईल आणि हॉटनेसबद्दल सगळेच वेडे आहेत. तिचे चाहते सतत तिच्या फोटो आणि व्हिडीओची वाट पाहत असतात. आता अभिनेत्रीचे अनेक फोटो समोर आले आहेत. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

जान्हवी ठरली उप्स मोमेंटची शिकार
जान्हवी कपूरच्या फोटोंमध्ये ती जिममधून बाहेर पडताना दिसत आहे. कारमध्ये बसल्यावर जान्हवीच्या शर्टचं बटण उघडलेलं दिसत आहे. ज्यामुळे तिची ब्रा स्पष्टपणे दिसत आहे. अशा स्थितीत जान्हवी ओप्स मोमेंटची शिकार झाली आणि तिची ही चूक कॅमेऱ्यात कैद झाली. जान्हवीची ही चूक चाहत्यांनी तिचे हे फोटो पाहिल्यानंतर पकडली. पोस्टवर कमेंट करून चाहते ही चूक दाखवत आहेत.

जान्हवी कॅज्युअल कपड्यांत दिसली
जान्हवी कपूर जिम सेशन संपवून बाहेर जात होती. यावेळी, तिने एक पांढरा शर्ट आणि काळ्या-राखाडी पँट घातली आहे. यीसोबत तिने स्पोर्ट्स शूज घातले आहेत. ती तिचा कॅज्युअल लूकमध्ये खूप छान दिसत आहे. जान्हवी तिची जिम सत्र कधीही चुकवत नाही. म्हणूनच ती पावसातही जिममध्ये पोहोचली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवीचं वर्कफ्रंट
जान्हवीने 'धडक' चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात जान्हवी कपूर ईशान खट्टरसोबत दिसली होती. तिने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर, ती गुंजन सक्सेना आणि रुही सारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसली आहे. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये 'दोस्ताना 2', 'गुड लक जेरी' आणि 'मिली' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.