जान्हवी कपूरपेक्षा तिच्या बहिणीचा हॉटनेस पाहिलात का? शेअर केला बिकिनीतील फोटो

खुशीच्या बिकिनी लूकवर चाहते घायाळ

Updated: Jun 19, 2021, 12:17 PM IST
जान्हवी कपूरपेक्षा तिच्या बहिणीचा हॉटनेस पाहिलात का? शेअर केला बिकिनीतील फोटो

मुंबई : जान्हवी कपूरने आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवलाच आहे. पण तिची बहिण पण काही की नाही. जान्हवी प्रमाणेच तिची बहिण खूशी कपूर देखील सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. जान्हवीप्रमाणेच खुशी देखील सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट करत असते. आता या खुशीने चक्क बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. 

खुशीने शेअर केले फोटो 

जान्हवी कपूरची लहान बहिण खुशी कपूर नुकतेच आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत. यामध्ये ती बिकिनीत दिसत आहे. खुशीची टोन्ड बॉडी बघून बिकिनीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ᴋʜᴜsʜɪ ᴋᴀᴘᴏᴏʀ (@khushi05k)

पर्पल बिकिनीत दिसली खुशी खुशी कपूरचा (Khushi Kapoor) ने पर्पल रंगाच्या बिकिनीतील फोटो शेअर केलेत. त्याच रंगाचं केप तिने यावेळी घातलं आहे. केसांना मोकळं सोडलं आहे. यावेळी खुशीने ग्लॉगल लावला आहे. तिचा लूक अतिशय कमाल आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ᴋʜᴜsʜɪ ᴋᴀᴘᴏᴏʀ (@khushi05k)

लवकरच करणार डेब्यू 

खुशी आता भारतात आहे. लवकरच ती अभिनयाचं शिक्षण पूर्ण करणार आहे. या शिक्षणाकरता ती अमेरिकेत होती. मात्र गेल्या काही आठवडयापासून जान्हवी आणि खुशी एकत्र दिसत आहेत.