हिप्स दाखवण्याच्या नादाता 'मुन्नी बदनाम', ट्रोलर्सच्या निशाण्यावर Malaika Arora

मलायका अरोरा अशी एक सेलिब्रिटी आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Updated: Oct 12, 2021, 10:46 PM IST
हिप्स दाखवण्याच्या नादाता 'मुन्नी बदनाम', ट्रोलर्सच्या निशाण्यावर  Malaika Arora title=

मुंबई : मलायका अरोरा अशी एक सेलिब्रिटी आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. पण काहीवेळा ती तिच्या एका सवयीमुळे ट्रोलिंगची शिकार बनली आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या विचित्र चालण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत आली आणि पुन्हा एकदा मलाइकाने तेच केलं आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

मलायकाला केलं ट्रोल 
मलायका अरोराबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मलायकाच्या फिटनेसबद्दलही चाहते बरेच वेडे आहेत. ती अनेकदा जिमच्या बाहेर पापाराझीसाठी पोझ देताना दिसते. मलायकाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यात ती तिच्या कारमधून उतरून पापाराझींना हाय म्हणत आहे. मलायका व्हिडीओमध्ये नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. मात्र असं असूनही काही लोकं तिला ट्रोल करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलायकाची विचित्र चाल
मलायका अरोरा या व्हिडिओमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत असली तरी पापाराझींना हाय केल्यानंतर ती ज्या प्रकारे जात आहे ते पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मात्र, मलायकाला तिच्या चालीसाठी ट्रोल केलं जाण्याची ही पहिली वेळ नाही. अभिनेत्री कधीकधी तिच्या चालासाठी सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्याखाली येत असते.