डब्बू रतनानीच्या कॅलेंडवर बोल्ड अंदाजात झळकणार मानुषी छिल्लर...

 नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी बॉलिवूड स्टार्ससह आपल्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 17, 2018, 04:44 PM IST
डब्बू रतनानीच्या कॅलेंडवर बोल्ड अंदाजात झळकणार मानुषी छिल्लर... title=

नवी दिल्ली : नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी बॉलिवूड स्टार्ससह आपल्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले. यासाठी २४ सेलिब्रेटींची निवड करण्यात आली होती. यात शाहरूख खान, काजोल, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांसारख्या सेलिब्रेटींचा समावेश आहे. त्याचबरोबर अलीकडेच देशाला मिस वर्ल्डचा किताब पटकावून देणारी मानुषी छिल्लरही यात झळकणार आहे. 

देशाला १६ वर्षांनी मिस वर्ल्डचा किताब मिळवून देणारी मानुषी छिल्लर पहिल्यांदा या कॅलेंडरवर झळकणार आहे. त्यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळेल. ऐश्वर्या राय बच्चन देखील या कॅलेंडरसाठी खूप उत्सुक आहे. पाहुया यातील काही फोटोज...

 

 

2018 calendar launching today! @dabbooratnani @manishadratnani

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

 

Back for the 2018 #DabbooRatnaniCalendar !@manishadratnani @dabbooratnani 

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

 

BTS love of #DabbooRatnaniCalendar 2018!! @dabbooratnani @manishadratnani

A post shared by Kriti (@kritisanon) on

मुंबईत या कॅलेंडरचे लॉन्चिंग होणार आहे.