मराठी अभिनेत्रींचे बोल्ड अँड हॉट लूक

मराठी मालिकांमधून अनेक चेहरी मराठी सिनेसृष्टीला मिळालेत. स्पृहा जोशी, रसिका सुनील, तेजस्विनी पंडित, उर्मिला कानिटकर, मृण्मयी देशपांडे यांची नावे घेता येतील. 

Updated: May 2, 2018, 12:30 PM IST
मराठी अभिनेत्रींचे बोल्ड अँड हॉट लूक title=

मुंबई : मराठी मालिकांमधून अनेक चेहरी मराठी सिनेसृष्टीला मिळालेत. स्पृहा जोशी, रसिका सुनील, तेजस्विनी पंडित, उर्मिला कानिटकर, मृण्मयी देशपांडे यांची नावे घेता येतील. या अभिनेत्री सध्या छोट्या पडद्यासोबतच मोठा पडदा आणि रंगभूमीही गाजवतायत. पडद्यावरील सहजसुंदर अभिनयाने यांनी प्रेक्षकाची मने जिंकलीत. या पडद्यावर अनेकदा सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्री रिअल लाईफमध्ये मात्र चांगल्याच स्टायलिश आहेत.

स्पृहा जोशीने अनेक मालिका तसेच सिनेमांमधून काम केलेय. एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि उंच माझा झोका या मालिकांतून तिने काम केलेय. सोशल मीडियावर ही अभिनेत्री नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिच्या स्क्रीनवरील इमेजपेक्षा तिचा हा अवतार चांगलाच बोल्ड आहे.

 

I’m folding up my little dreams To-night, within my heart! Picture courtesy : @lets_draw_light MUA : @siddhikubal Assisted by : @the_humorous_anry #blackandwhite #portrait #portraitphotography #mood @danielwellington @zaraindiaofficial @zara

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील खलनायिका शनाया म्हणून रसिका सुनील सध्या सगळ्या घराघरात पोहोचलीये. ज्यप्रमाणे ती या मालिकेत स्टायलिश आहे त्याप्रमाणेच या फोटोतही तिचा हॉट लूक आहे

.

तेजस्विनी पंडित नुकतीच १०० डेज या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिचा लूक हॉट आणि नवीन होता. 

असंभव या मालिकेतून उर्मिला कानिटकरने मराठीत पदार्पण केले. उर्मिलाने काही दिवसांपूर्वीच गोंडस कन्येला जन्म दिला.

 

 

मृण्मयी देशपांडे कुंकू या मालिकेतून घरांघरात पोहोचली होती. त्यानंतर तिने अनेक सिनेमा नटसम्राट, कट्यार काळजात घुसली या सिनेमांतून काम केलेय.

 

#moods thanks for capturing @tejasnerurkarr

A post shared by Mrunmayee Deshpande (@mrunmayeedeshpande) on

 

मिताली मयेकर ही सध्याची युवा पिढीची अभिनेत्री. झी युवा वाहिनीवरील फ्रेशर्स या मालिकेत ती दिसली होती. तिचा हा हॉट लूक तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केलाय.

जय मल्हारमधून बानूच्या रुपात ईशा केसकर सर्वांच्या परिचयाची झाली. तिचा हा लूक तिच्या मालिकेतील लूकपेक्षा पूर्णपणे निराळा आहे.

 

I wanna wake up where your love is #dream #bishopbriggs

A post shared by Isha Chaitanya Keskar (@isha_ck) on