नोरा फतेहीचा Oops Moment कॅमेरात कैद, व्हिडिओ व्हायरल

 सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या कपड्यांमुळे Oops Moment चे शिकार होतात.

Updated: Dec 5, 2021, 08:42 PM IST
नोरा फतेहीचा  Oops Moment कॅमेरात कैद, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या कपड्यांमुळे Oops Moment चे शिकार होतात.  कधी छोटे कपडे सांभाळता न येणं तर कधी रिवीलिंग कपड़े परिधान करणं हे त्याच्या मागचं कारण असतं. की, Oops Moment कॅमेऱ्यात कैद होणं. यावेळी अभिनेत्री नोरा फतेही Oops Moment ची शिकार झाली आहे.

जिमच्या कपड्यांमध्ये कैद झाला Oops Moment
नोरा फतेही कधी तिच्या डान्समुळे तर कधी कपड्यांमुळे चर्चेत असते. पण यावेळी नोरा फतेही या कारणांमुळे नव्हे तर Oops Moment मुळे चर्चेत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ व्हायरल होत आहे
हा व्हिडिओ प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नोरा जिमच्या कपड्यांमध्ये कारमधून बाहेर पडताना दिसतेय. कॅमेरामन एकामागून एक तिचे फोटो काढू लागले. नोरा जशी कॅमेर्‍याजवळ येते तेव्हा साईडने तिचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला. मात्र, हा व्हिडीओ पाहून तिला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दिसून येत आहे. मात्र नोरा लगेच आत जाते. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.