फक्त अभिनय नाही, तर 'या' व्यवसायामुळे प्रसिद्ध अभिनेत्री कोट्यवधी

कोण आहेत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री, ज्या व्यवसायामुळे आज आहेत कोट्यवधी   

Updated: Feb 25, 2022, 03:42 PM IST
फक्त अभिनय नाही, तर 'या' व्यवसायामुळे प्रसिद्ध अभिनेत्री कोट्यवधी title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अभिनय आणि हॉटनेसमुळे चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आज त्या प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहेत. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, तर त्यामुळे त्यांची कमाई देखील अधिक असं प्रत्येकाला वाटतं. पण बॉलिवूडच्या काही अभिनेत्री फक्त अभिनयामुळे नाही स्वतःच्या व्यवसायामुळे देखील कोट्यवधी आहेत. जाणून घेवू अशाचं काही अभिनेत्रींबद्दल 

अभिनेत्री दीपिका पादुकोण 

त्या घटनेनंतर स्वतःला ओळखूही शकत नव्हती दीपिका पादुकोण
बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिका अव्वल स्थानी आहे. दीपिकाचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. तिने  'ऑल अबाउट यू' फॅशन ब्राँड लॉन्च केला आहे. 

अभिनेत्री आलिया भट्ट

'ब्रम्हास्त्र' च्या सेटवर आलिया भट्ट जखमी
आलिया भट्ट 2013 साली स्टायल क्रेकर नावाचा लॉन्च केला. याशिवाय तिने 2020 साली एड-ए- मम्मा ( Ad-E-Mamma ) नामची कंपना सुरु केली. तिची ही कंपनी 4 ते 12 वर्षांच्या मुलांचा फॅशन ब्राँड आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ

'रस्ते कसे हवेत, कतरीनाच्या गालासारखे चकचकीत' मंत्र्यांचं अजब वक्तव्य
कतरिना कैफ प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाही उद्योजक देखील आहे. 2019 साली कतरिनाने भारतीय सौंदर्य रिटेलर न्याकासोबत करार केला आहे. तिने Kay Beauty लॉन्च केला.