पलक तिवारीच्या नवीन लुकने घातला धुमाकूळ, फोटो पाहून चाहते थक्क

डिप नेक ड्रेसने पलक तिवारीने खुलवलं सौंदर्य, VIDEO पाहून तुम्हीही प्रेमात पडाल 

Updated: Sep 27, 2022, 04:17 PM IST
पलक तिवारीच्या नवीन लुकने घातला धुमाकूळ, फोटो पाहून चाहते थक्क title=

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari daughter palak tiwari) हीची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर (Social media) विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच एक तिचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओतील तिच्या लुकची खुप चर्चा होतय.(palak tiwari reached award show deep neck dress look viral in social media shweta tiwari daughter) 

नेहमीच चर्चेत असणारी पलक तिवारी (Palak Tiwari)  मुंबईत स्पॉट झाली आहे. मुंबईत आयोजित ग्लोबल स्पा वेलनेस अवॉर्डमध्ये पलक सहभागी झाली होती. यावेळी ती एका व्हिडिओत स्पॉट झाली होती. या व्हिडिओतील तिचा लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

 

बॉलिवूडमधली 'ही' सर्वांत महागडी अभिनेत्री, जाणून घ्या

 

व्हिडिओत काय?
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता पलक तिवारी (Palak Tiwari photo) एका कारमधून उतरताना दिसत आहे. या कारमधून बाहेर पडताच तिचा लुक पाहून चाहते घायाळ झाले. या तिच्या लुकची खुप चर्चा सुरु आहे. विरल भयानीने पलक तिवारीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची खुप चर्चा आहे.  

लुकची चर्चा
ग्लोबल स्पा वेलनेस अवॉर्ड शोमध्ये पलकने (Shweta Tiwari daughter palak tiwari) हजेरी लावली होती. या अवॉर्ड शोसाठी जात असताना ती विरल भयानीच्या कॅमेरात कैद झाली होती.यावेळी तिने ब्लॅक स्किन टाइट, डीप नेक स्लीव्हलेस ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा हा लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत.  

पलक तिवारीच्या (Palak Tiwari photo) या व्हिडिओवर 21 मिनिटांत जवळपास चार हजार लाइक्स आले होते. त्याचबरोबर सुमारे 30 प्रतिक्रिया आल्या होत्या. अनेकांनी या व्हिडिओवर डोळे दिपवणारे इमोजी शेअर केले आहेत. तर अनेकांनी खूप गोंडस आणि हॉट देखील लिहिले आहे.

दरम्यान पलक तिवारीच्या (Palak Tiwari)  वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती सलमान खानच्या 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय शहनाज गिलची महत्त्वाची भूमिका आहे. या तिच्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.