Preganant alia bhatt craving: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या (Alia Bhatt,ranbir kapoor)आयुष्यात सध्या आनंद ओसंडून वाहतोय एकीकडे नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी तर दुसरीकडे ब्रह्मास्त्र सिनेमाचं यश .. एकूणच कपूर कुटुंबात सध्या आनंदि आनंद आहे.
आलिया भट्टने इंस्टाग्रामवर प्रेगनन्सीची बातमी दिली (alia bhatt announced her pregnancy)आणि सगळीकडे तिच्या प्रेगन्सीची चर्चा होऊ लागली.ती प्रेग्नन्ट असताना आलीय काही सिनेमाच्या शुटिंग्समध्ये व्यस्त होती प्प्रेग्नन्ट असतानासुद्धा कामात स्वतःला झोकून देत होती आणि याच खूप कौतुक होऊ लागलं होत .
सध्या तरी कपूर कुटुंब आलियाच्या डोहाळे जेवणाच्या तयारीत व्यस्त आहेत हल्लीच समोर आलेल्या बातम्यांनुसार नीतू कपूर(neetu kapoor) आणि आलियाची आई दोघी मिळून तिच्या डोहाळे जेवणाची जय्यत तयारीला लागल्या आहेत त्याची गेस्ट लिस्टसुद्धा तयार आहे. बॉलीवूड मधल्या सगळ्या
फिमेल सेलिब्रिटीएस ना बोलावं धाडण्यात आलं आहे .
पण आता चर्च या वेगळ्याच गोष्टीची आहे .. आलिया भट्ट सध्या सात महिन्यांची preganant आहे आणि तिला खूप काही खावंसं वाटतंय,नुकताच स्वतः आलियाने इंस्टाग्राम स्टोरी टाकून तिला जे खायचं ते सर्वांसोबत शेअर केलं आहे.
आलियाने इंस्टाग्राम वर स्टोरी टाकत ''मुंबईत सर्वात चांगला पिझ्झा कुठे मिळतो? क्रेविंग होतंय '' असा लिहिलंय त्यामुळे आता मुंबईकर आलियाला नवनवीन जागा सुचवत आहेत जिथे छान पिझ्झा मिळतो.आलियाला तसाही पिझ्झा खायला खूप आवडत हे आपल्याला माहित आहेच.. प्रेग्नन्सीच्या दिवसात स्वतःचे लाड मात्र आलिया पुरेपूर करवून घेतेय हे नक्की .