Rajkummar Rao and Patralekhaa Private Video : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा त्याची पत्नी पत्रलेखासोबत खूप कमी वेळा स्पॉट होतो. पण ते जेव्हापण एकत्र दिसतात तेव्हा चर्चेचा विषय ठरतात. असंच काहीसं आता परत एकदा झालं आहे. त्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. 13 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विवाह बंधनात अडकलेल्या राजकुमार राव आणि पत्रलेखाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या दोघांचा पब्लिकली रोमांस करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यावेळी अभिनेता साकिब सलीन त्याची बहीण हुमा कुरेशी आणि फराह खान यांनी त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तिघांचा काय संबंध आहे. तर राजकुमार राव, पत्रलेखा, हुमा कुरेशी, साकिब सलीम आणि दिग्दर्शक फराह खान हे खूप चांगलं बॉन्ड शेअर करतात. त्यामुळे अनेकदा हे लोक एकत्र स्पॉट होतात. आता देखील हे सगळे पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. या व्हिडीओत राजकुमार आणि पत्रलेखा हे एका रेस्टॉरंटच्या बाहेर उभं राहुन एकमेकांच्या खांद्यावर खांदा ठेवून रोमान्स करताना दिसत आहेत. एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या राजकुमार आणि पत्रलेखाच्या त्रास देताना दिसले. ते दोघे लगेच बाहेर पडले आणि त्यांनी पापाराझींप्रमाणे त्यांचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. साकिब आणि हुमा येताच ते दोघे लाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ फराह खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत फराह म्हणाली की मस्तीखोर मित्र राजकुमार राव आणि पत्रलेखासोबत सुंदर रात्र. हुमा आणि साकिब हे त्यांच्या पैशासाठी त्यांच्या मागे धावत आहेत. तर फराहच्या या व्हिडीओवर राजकुमार रावनं म्हटलं की 'थँक्यू मॅम.' पत्रलेखा म्हणाली की 'लव्ह यू मॅम!'
हेही वाचा : 'आईचे दागिने...', मुंबईत घर घेतल्यानंतर हफ्ते भरताना अशी झाली होती केतकी माटेगावकरची अवस्था
राजकुमार आणि पत्रलेखा यांची पहिली भेट ही एका शॉर्ट फिल्म दरम्यान झाली होती. 2010 मध्ये ते एकमेकांना डेट करु लागले होते आणि 2021 मध्ये त्यांनी लग्न केलं. दोघांनी चंडीगढमध्ये पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. दोघांनी 'सिटी लाइट्स' या चित्रपटात देखील एकत्र काम केले होते. त्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली होती.
|
SRH
(20 ov) 242/2
|
VS |
DC
195/9(20 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Delhi Capitals by 47 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 128/8
|
VS |
NEP
129/2(15.5 ov)
|
| Nepal beat United Arab Emirates by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MI
(20 ov) 199/5
|
VS |
GT
100(15.5 ov)
|
| Mumbai Indians beat Gujarat Titans by 99 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.