बॉलीवूडचे हे सेलेब्स मीडियापासून नाही लपवू शकले आपले Lovebites

 बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांना आपलं पर्सनल आयुष्य लोकांसमोर उघडायचं नाहीये. 

Updated: Oct 18, 2021, 08:08 PM IST
बॉलीवूडचे हे सेलेब्स मीडियापासून नाही लपवू शकले आपले Lovebites

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांना आपलं पर्सनल आयुष्य लोकांसमोर उघडायचं नाही. यातील बऱ्याच सेलेब्सना सगळ्या प्रयत्नांनंतरही माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून सुटका मिळू शकली नाही. आज या अहवालात आम्ही तुम्हाला अशाच सेलेब्सबद्दल सांगणार आहोत जे लव्ह बाईटमुळे पकडले गेले होते. 

करीना कपूर खान
करीना कपूर खान अनेकवेळा स्टायलिश कपड्यांमध्ये स्पॉट झाली आहे. कधीकधी स्टाईलच्या बाबतीत, तिची सगळी रहस्ये अशा प्रकारे उघड केली जातात. एकदा ती लव्ह बाईटमुळे चर्चेत आली होती

कतरिना कैफ
कतरिना कैफच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित रहस्ये माध्यमांसमोर उघड करण्यास कचरत आहे. एकदा प्रसारमाध्यमांनी तिचा लव्हबाईट कॅमेरात कैद केला होता.

 

मलायका अरोरा
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यापुढे माध्यमांसोबत त्यांच्या नात्याबद्दल लपाछपी खेळत नाहीत. मलायका अरोराचे काही व्हिडिओ समोर आले होते. ज्यात तिचे लव्हबाईट स्पष्ट दिसत होते.

प्रियांका चोप्रा
प्रियंका चोप्राचा उत्साह प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही बाबींमध्ये दिसतो. प्रियांकाचे लव्हबाईटचे हे फोटो समोर येताच बराच गदारोळ झाला.
 

कंगना रनौत

एका कार्यक्रमादरम्यान कंगना राणौत तिच्या लव्ह बाईटला घेऊन पोहोचली होती. कंगना ही प्रत्येक ईव्हेंटची शान असते आणि कोणाच्याही नजरा तिच्यापासून सहज काढल्या जात नाहीत, पण या कार्यक्रमात प्रत्येकाच्या नजरा तिच्या लव्हबाईटवर होत्या.

 

सलमान खान
कॉफी विथ करण या प्रसिद्ध चॅट शोमध्ये सलमान खान म्हणाला होता की, तो वर्जिन आहे पण त्याच्या शरीरावर दिसणाऱ्या लव्ह बाईटमुळे त्याला नॉटी म्हटलं जातं.

शाहरुख खान
शाहरुख खान सहसा प्रत्येक मुलाखतीत म्हणतो की तो खूप लाजाळू आहे. एका कार्यक्रमादरम्यान, तोही मीडिया आणि कॅमेऱ्यापासून त्याच्या गळ्यावरील लव्हबाईट लपवू शकला नाही.

सारा अली खान
सारा अली खानचे हे फोटो मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाले. हे फोटो समोर येताच सर्वांना तिच्या शरीरावर असलेला लव्हबाईट दिसला. त्या काळात सारा बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत होती.